Gharkul Yojana Helpline Number :- आज सर्वात महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. तुम्हाला घरकुल मिळालं नसेल किंवा घरकुल मिळण्यासाठी काही अडचण येत असेल. किंवा घरकुल संदर्भात कोणत्याही प्रश्नांसाठी शासनाकडून हेल्पलाईन नंबर आलेला आहे.
हा हेल्पलाइन नंबर कोणता आहे ? याची सविस्तर माहिती आज जाणून घेणार आहोत. देशात आपल्याला माहीतच आहे की अजूनही अनेक कुटुंबे हे गरीब आहेत. आणि त्यांना अजूनही घरी मिळालेले नाहीत, अशा परिस्थितीत केंद्र सरकारकडून आवास योजना ही राबवली जाते.
Gharkul Yojana Helpline Number
या योजनेतुन नागरिकांना अनुदान दिलं जातं, आणि हे अनुदान घेऊन नागरिक घर बांधतात. अशा बऱ्याच प्रश्नांसाठी तुम्ही घरकुलाचा हेल्पलाइन नंबर त्यावर तुमची तक्रार किंवा माहिती मिळू शकतात. या संबंधीतील सविस्तर माहितीचा जाणून घेऊया.
ग्रामीण भागातील अनेक गरीब कुटुंबाची 2011 च्या जनगणनेच्या यादीत नाव नाही आल्यामुळे घरकुल योजनाचा लाभ मिळाल नाही. याशिवाय अनेकांचे फॉर्म नाकारले जातात. यांना माहिती नसते आणि ते घरकुल योजना मिळण्याचे प्रतीक्षा करतात.
प्रधानमंत्री घरकुल योजना हेल्पलाईन नंबर
अशा सर्व बाबी लक्षात घेऊन केंद्र सरकारने हेल्पलाइन क्रमांक जारी केला असून जेणेकरून गृहनिर्माण योजनेची संबंधित सर्व माहिती आता नागरिकांना मोबाईलवरच मिळेल. ज्यांना घरकुल योजनेचा लाभ न मिळाल्यास तक्रार कशी करायची याची सविस्तर माहिती समजून घेऊया.
घरकुल योजना चा लाभ न मिळाल्यास काय करावे घरकुल योजनेसाठी अर्ज केला असेल आणि 2011 च्या जनगणनेच्या यादीत नाव असूनही तुम्हाला घरकुल योजना लाभ मिळत नसेल. तुम्ही खाली दिलेल्या हेल्पलाइन क्रमांक फोन करून घर बसल्या तक्रार करू शकता.
📑 हेही वाचा :- पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी आता 50% टक्यावर 50 लाखापर्यंत कर्ज कसं घ्याल ? पहा केंद्राची ही योजना सुरू त्वरित ऑनलाईन फ्रॉम भरा !
घरकुल योजना टोल फ्री नंबर ?
त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला घरकुल योजनेच्या नवीन यादीती नाव तपासावी लागेल. घरकुल योजनेची यादी तपासणीसाठी सोपी पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे. घरकुलाची यादी कशी पहायची याची माहिती
खाली देण्यात आली आहेत माहिती क्लीक करून यादीत नाव पहा. घरकुल योजनेचे तक्रार करण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक केंद्र सरकारने जारी केला आहे. घरकुल योजनेसाठी हेल्पलाइन क्रमांक खालीलप्रमाणे पहा.
येथे क्लिक करून घरकुल योजनेची यादी पहा
ग्रामीण हेल्पलाईन नंबर | 1800116446 |
टोल फ्री क्रमांक | 1800118111 |
शहरी हेल्पलाईन नंबर | 1800113377 |
शहरी हेल्पलाईन | 1800116163 |
मोबाईल Whatsapp Number | 7004193202 |
सेकंड टोल फ्री क्रमांक | 18003456527 |