Gharkul Yojana Maharashtra :- घरकुल योजना ही नव्या रूपात आणि नव्या प्रवर्गाचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि आता त्यालाच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना असं नाव देण्यात आलेला आहे.
या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजनेअंतर्गत मोफत जमीन व निधी सुद्धा मिळणार आहे. अर्ध्यातच यासाठी जमीन मोफत मिळणार, आणि जो त्यासाठी लागणारा निधी आहे हा देखील मिळणार आहे.
Gharkul Yojana Maharashtra
यामध्ये कोणते प्रवर्ग यासाठी पात्र ? किंवा कोणत्या प्रवर्गासाठी योजना आहेत, सविस्तर माहिती या लेखात आपण पाहूया. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना या आता नवीन पद्धतीने राबविण्यात येणार आहे.
या लेखात याबद्दलची सविस्तर माहिती पाहूयात. योजनेत घर बांधण्यासाठी निधी आणि जमीन दोन्हीही एकत्रच मिळणार आहे. म्हणजे दोन्ही ही याच योजनेत अंतर्गत मिळणार आहे. सावित्रीबाई फुले घरकुल योजना नवीन पद्धतीने राबवली जात आहे.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना
योजनेत आता नवीन प्रवर्गाचा समावेश देखील करण्यात आला असून. योजनेत ज्या प्रवर्गाचे समावेश करण्यात आलेला प्रवर्ग ओबीसी (OBC Gharkul Yojana Maharashtra) ओबीसी घरकुल योजना ही लागू राहणार आहे.
ओबीसी प्रवर्गातील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. योजनेचे स्वरूप निश्चित करण्याचे काम युद्धपातळीवर आता सुरू झालेले आहेत. ओबीसी घरकुल योजनेला सावित्रीबाई फुले घरकुल योजना नाव देण्यात आला आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना, पात्रता,कागदपत्रे,अर्ज.
येथे टच करून पहा निधी किती व जमीन कशी मिळणार मोफत सविस्तर अधिकृत माहिती वाचा
OBC Gharkul Yojana
अनुसूचित जाती व भटक्या जमाती, विमुक्त जमातीच्या धर्तीवर गरीब व मागासवर्गीयांसाठी घरकुल योजना राबवण्याचा प्रस्ताव शिंदे/फडणवीस सरकारने केला होता. आणि या योजनेला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना OBC नाव देण्यात येणार आहेत.
असून योजनेचे स्वरूप निश्चित करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहेत. सध्या राज्यांमध्ये अनुसूचित जमातीसाठी रमाई घरकुल योजना राबवली जात आहे. आणि व्हीजीएनटीसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना राबवली जात आहे.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना, पात्रता
यासोबतच वार्षिक 1 लाख 20 हजार रुपये व त्यापेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या कुटुंबासाठी ही योजना लागू आहेत. मोफत व अल्प दरात जमीन उपलब्ध करून देणार महाराष्ट्र मध्ये VJNT चा
समावेश ओबीसी मध्ये करण्यात आला होता. मात्र त्यांची व्यतिरिक्त असलेल्या ओबीसींच्या जातीमधील आर्थिक दुर्बल घटक कुटुंबासाठी सरकारी घरकुल योजना नाही.
प्रधानमंत्री घरकुल योजना लाभार्थी यादी 2023 जाहीर यादीत नाव पहा टच करून जाणून घ्या सविस्तर प्रोसेस
📢 शेळी, मेंढी, कुकुट, गाई व म्हशी पालनासाठी मिळते 100% अनुदान :- येथे पहा जीआर
📢 कुसुम सोलर पंप साठी शासन देते 95% अनुदान :- येथे पहा
ओबीसी घरकुल योजना कोणती ? सविस्तर माहिती
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना काय आहेत ? कोण लाभार्थी पात्र ?
savitribai phule gharkul yojana ?
योजनेत आता नवीन प्रवर्गाचा समावेश देखील करण्यात आला असून. योजनेत ज्या प्रवर्गाचे समावेश करण्यात आलेला प्रवर्ग ओबीसी (OBC Gharkul Yojana Maharashtra) ओबीसी घरकुल योजना ही लागू राहणार आहे.
ओबीसी प्रवर्गातील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. योजनेचे स्वरूप निश्चित करण्याचे काम युद्धपातळीवर आता सुरू झालेले आहेत. ओबीसी घरकुल योजनेला सावित्रीबाई फुले घरकुल योजना नाव देण्यात आला आहे.