Gharkul Yojana Online Form :- आजच्या या लेखामध्ये महत्त्वाची बातमी जाणून घेणार आहोत, तर प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत नवीन नोंदणी कशी करायची आहे ?. म्हणजेच घरकुल योजनेसाठी शासनाकडून जे काही घरी दिले जातात.
यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो ?. आणि ह्या अंतर्गत मिळणारे 2.5 लाख रुपये हे शासनाकडून कशी दिले जातात ? यासाठी कोण पात्र आहेत, कागदपत्रे कोणती लागणार आहे. अर्ज कसा करायचा आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहे.
Gharkul Yojana Online Form
देशातील गरीब नागरिकांना घरे बांधण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री आवास योजना ही राबविण्यात येत असते. यामुळे गरीब नागरिकांना घरे बांधण्यासाठी सोपे होते. तर तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेऊ शकता, परंतु यासाठी अर्ज कसा करावा लागतो.
कोण पात्र आहे याची माहिती पाहूयात. ज्या नागरिकांची अजूनही कच्चे घरी आहेत, ते पक्के घरी बांधू शकत नाही अशा लोकांना केंद्र सरकार घर बांधण्यासाठी पैसे देते. योजनेत 2023 मध्ये ऑनलाईन अर्ज कसे करायचे आहेत हे ?,आज खालील दिलेल्या माहितीप्रमाणे पाहणार आहोत.
प्रधानमंत्री आवास योजना
आवास योजना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतामणी यांनी 2022-23 आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पमध्ये पीएम आवास योजनेअंतर्गत 60 हजार पक्की घरे दिले जातील अशी घोषणा केली होती. या योजनेतून गरीब यांना घर मिळतील.
पीएम आवास योजना 2023 साठी तुम्ही पात्र असाल तर ऑनलाईन अर्ज करू शकता. तर यासाठी काय पात्रता आहे हे आज जाणून घेऊया. आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे हे माहिती पाहूया.
येथे टच करून ऑनलाईन फॉर्म, कागदपत्रे, पात्रता पहा येथे
पीएम आवास योजना ऑनलाईन अर्ज
गरिबांसाठी 2.5 लाख रुपये इतके दिले जातात, तर पीएम आवास योजना करिता ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो. याबाबत माहिती पाहूयात. सर्वप्रथम पंतप्रधान आवास योजनेसाठी अर्ज करणारे नागरिकांचे पक्के घर नसावेत. अर्जदाराकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
नागरिकांचे घर २ खोल्यांचे आहे आणि त्याच्या भिंती कच्च्या आहेत हे पात्र आहेत. ज्या कुटुंबात पंचवीस वर्षापेक्षा जास्त वयाची कोणतीही साक्षर व्यक्ती गुंतलेली नाही असे. 16 ते 59 वयोगटातील एकही पुरुष नोकरदार सदस्य नसलेली कुटुंब, 16 ते 59 वयोगटातील कोणतीही कार्यरत
सदस्य नसलेले कुटुंबे त्याचबरोबर सक्षम शारीरिक सदस्य नसलेली कुटुंबे अपंग व्यक्ती म्हणून कुटुंबे आकस्मिक श्रमातून उत्पन्न मिळवणारी आणि एससी, एसटी आणि इतर अल्पसंख्यांक हे लाभार्थी प्रधानमंत्री आवास योजना लाभ घेण्यासाठी पात्र.
तुमच्या गावातील व तुमचं घरकुल यादीत नाव आले का ? येथे क्लिक करून पहा
Pm Awas Yojana Maharashtra Online Apply
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो ?, याबाबत माहिती पाहूया पंतप्रधान आवास योजनाचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी किंवा अर्ज करण्यासाठी अर्जदारांना प्रथम त्यांच्या भागातील लोकप्रतिनिधी जसे की प्रमुख प्रभाग नगरसेवकाकडे किंवा ग्रामपंचायत
मध्ये जावे लागते. किंवा त्या ठिकाणी त्यांच्या संदर्भात माहिती घ्यावी लागते. तर प्रधानमंत्री आवास योजनेचा त्यातून फॉर्म दिला जातो. किंवा आपण ऑनलाईन देखील फॉर्म भरू शकता. तर आता हा ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा आहे ?, या संदर्भातील सविस्तर व्हिडिओद्वारे माहिती हवी असल्यास खाली दिलेल्या व्हिडीओ पहा
📢 कुकुट पालन 25 लाख रु. अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 नवीन कुसुम सोलर पंप 95% अनुदान :- येथे भरा फॉर्म