Gharkul Yojana Yadi 2022 : नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये प्रधानमंत्री घरकुल योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची यादी 2022 करिता जाहीर झालेले आहे. महाराष्ट्र मध्ये कोणते लाभार्थी पात्र झालेल्या त्यांची यादी आपल्या स्वतःच्या मोबाईल वरती कशी पहायची आहे. या संदर्भात संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेणार आहोत. आपलं यादीत नाव आहेत का किंवा आपल्याला पैसे कोणत्या तारखेला मिळाले आहेत कधी मिळणार आहे. आपलं घरकुल योजनेचे स्टेटस हे कसं पहावं संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेणार आहोत.
शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि तसेच नवनवीन अपडेट Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
Gharkul Yojana Yadi 2022
सर्वप्रथम प्रधानमंत्री आवास योजना या वेबसाईटवर द्यायचा आहे. या वेबसाईटवर ती आल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला सर्वात प्रथम अवसोफ्ट या पर्याय क्लिक केल्यानंतर रिपोर्ट हा पर्याय सिलेक्ट करायचा आहे. आल्यानंतर आपल्याला भरपूर पर्याय दिसून येतील या पर्यायाच्या शेवटी आपल्याला हेच पर्याय जो आहे. त्यामध्ये सोशल ऑडिट रिपोर्ट हा पर्याय आहे. तर त्यावरती आपल्याला असले करायचा आहे. बेनिफिशियरी डिटेल्स त्यावरती क्लिक करून घेत आहे.
हेही वाचा; कुकुट पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु
घरकुल यादी कशी बघायची 2022
त्यानंतर एम आय एस रिपोर्ट हा पर्याय दिसून येईल. त्यानंतर रुलर हाऊसिंग रिपोर्ट हा पर्याय असेल. तर त्याच्या खाली सिलेक्शन फिल्टर या खाली आपल्याला आपला राज्य निवडा. राज्य निवड केल्यानंतर आपला जिल्हा असेल तर टाका त्यानंतर तालुका आपल्याला निवडा त्यानंतर आपलं गाव सिलेक्ट करा. त्यानंतर वर्ष कोणत्या वर्षाची आपल्याला यादी पहायची आहेत ज्या वर्षाचे यादी पाहायचे आहेत. तो वर्ष सिलेक्ट करा त्यानंतर कोणत्या योजनेअंतर्गत (Gharkul Yojana Yadi 2022) आपल्याला यादी पाहिजे आहेत.
हेही वाचा; शेळी पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती
प्रधानमंत्री घरकुल योजना यादी 2022
सर्वप्रथम निवड करा जसे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या वरती क्लिक करा. त्यानंतर इंटर करा आणि सबमिट या पर्यायवर क्लिक करा. आपल्याला आपलं नाव योजना कोणती आहेत, बीपीएल फॅमिली नंबर आहे. त्यानंतर नरेगा जॉब कार्ड आहे. हाऊस स्टेटस काय आहेत झालेला आहेत किंवा सेक्शन नंबर सेक्शन झालेली ची दिनांक. पैसे किती जमा झालेले आहे. अशा प्रकारे आपण पीडीएफ फाईल मध्ये डाऊनलोड करू शकतो. अशाप्रकारे आपण घरकुल योजनेची यादी 2022 करिता ऑनलाईन काढू शकता.
हेही वाचा; नवीन सोलर पंप योजना 2022 सुरु येथे पहा माहिती
📢 फळबाग लागवड 100% अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा
📢 शेतकरी योजना महाराष्ट्र 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा