Ghonas Aali Niyantran Mahiti | शेत पिकांवर घोणस अळी | घोणस आळी विषयी माहिती 

Ghonas Aali Niyantran Mahiti
Rate this post

Ghonas Aali Niyantran Mahiti : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे.

शेतकऱ्यांसमोर पुन्हा नवीन संकट ही समोर उभे राहिलेले आहे. ते म्हणजेच घोणस नावाच्या अळीचे नव संकट या

ठिकाणी शेतकऱ्यांच्या मागे उभे राहिलेले आहेत. आणि या घोणस बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामध्ये उघडकीस आलेला आहे.

Ghonas Aali Niyantran Mahiti

शिराळा गावात या घोणस अळीने चावल्याने शेतकऱ्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. याची आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत,

त्याकरिता लेख संपूर्ण वाचायचा आहे. आपल्या जास्तीत जास्त बांधवांना हा लेख शेअर करा, जेणेकरून त्यांना या घोणसळी बाबत माहिती होईल.

दिवसान दिवस वातावरणात बदल होत आहे. आणि वातावरणाच्या बदलामुळे पिकावर परिणाम होत चाललेला आहे.

घोणस आळी विषयी माहिती 

यामध्ये विविध प्रकारच्या किडी पिकांवरती येत आहेत. तर याचा संपूर्ण विचार केला तर काही मानवी जीवनावरती देखील या किडींचा प्रादुर्भाव आणि त्यापासून होणारे अनेक रोग जे आहेत.

हे शेतकऱ्यांना भीतीचे वातावरण या ठिकाणी तयार करून देत आहे. तर याचं जर आपण विचार केला तर घोणस नावाची विषारी अळी अंगावर पडून तिने चावा घेतल्याने वेदना म्हणजेच सहन करता येणाऱ्या वेदना या ठिकाणी होतात.

घोणस आळी पादुर्भाव 

आष्टी तालुक्यातील तीन शेतकऱ्यांना रुग्णालयात भरती करण्यात याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या मनात एक भीती या ठिकाणी भरलेले आहे.

हा प्रकरण जे आहेत हे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील शिराळ गावात या ठिकाणी उघडकीस आलेला आहे.

घोणस अळी त्यामध्ये या ठिकाणी आढळून आली आहे. तर घोणस अळीचा जास्त प्रादुर्भाव असेल तर क्लोरोसाइफरची फवारणी आपल्याला करून घ्या.

📝 हे पण वाचा :- फळबाग लागवड 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा

तालुका कृषी अधिकारी यांची माहिती 

तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे त्यांनी ही माहिती दिलेली आहे. आणि ही अळी म्हणजे कोणतेही पिकावरील कीड नाही

तरी एक ही रानटी गवतावरील अळी आहे. तर जास्त प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव दिसत असेल, तर क्लोरोसायफर आपण फवारणी करायची आहे.

ही माहिती देखील गोरख तरटे यावेळेस दिलेली आहे, जे कृषी अधिकारी आहेत, तालुका कृषी अधिकारी आहेत त्यांनी ही माहिती दिलेली आहे.

यानंतर आपण या आळीचा जास्त प्रमाणात जर प्रादुर्भाव असेल तरच आपल्याला फवारणी करायची आहे.

घोणस अळी वर कृषिमंत्री यांची माहिती 

अन्यथा जर कमी असेल तर फवारणी करण्याची काही आवश्यकता नाही. तर शेतकऱ्यांनी शेतात काम करताना काळजी म्हणून

अळीपासून संरक्षण करण्यासाठी फुल कपडे घालणे गरजेचे आहे. आणि तसेच अळी शरीरावर येऊ नये, याची देखील शेतकऱ्यांनी यावेळेस काळजी घ्यायची आहे.

ही एक वेदनादायकाशी अळी आहे, तिलाच आपण घोणस अळी म्हणतो. बीड जिल्ह्यात शेतकऱ्यानं पुढे नवीन संकट उभ राहिलेला आहे.

कृषी विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी पाहणी करणार असल्याची माहिती कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील या वेळेस दिलेल्या आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !
Scroll to Top