Girl Government Scheme | मुलींना या योजनेअंतर्गत मिळणार 51 हजार रुपये, योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे करा अर्ज..

Girl Government Scheme :- मोदी सरकार समाजातील प्रत्येक घटकासाठी कोणती ना कोणती योजना राबवत असते. अनेकांना या योजनेचा चांगला लाभ झाला आहे. देशातील मुलींसाठी ही केंद्र सरकारमार्फत एक खास योजना राबवली जाते. या योजनेचे नाव ‘प्रधानमंत्री शादी शगुन योजना असं आहे.

देशातील अल्पसंख्याकांमध्ये मुस्लिम समाजाची लोकसंख्या सर्वाधिक आहे. अल्पसंख्याक समाजातील, विशेषतः मुस्लिम समाजातील मुलींच्या उच्च शिक्षणाची स्थिती अत्यंत वाईट आहे. या मुलींची सुरक्षा, पोषण व त्यांच्या उच्च शिक्षणासाठी मोदी सरकारने ही योजना सादर केली आहे. या योजनेबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Girl Government Scheme

Girl Government Scheme

मुलींना प्रोत्साहित करण्यासाठी साठी केंद्र व राज्य सरकार सातत्याने विविध योजना राबवत असतात.. यामध्ये केंद्र सरकारने मुलींच्या भविष्यासाठी ‘प्रधानमंत्री शादी शगुन योजना’ सुरू केली आहे. या योजनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या.. (Government Scheme for Girl in Maharashtra)

प्रधानमंत्री शादी शगून योजनेबाबत

देशातील अल्पसंख्याकांमध्ये मुस्लिम समाजाची लोकसंख्या सर्वात जास्त आहे. अल्पसंख्याक समाजातील, विशेषत: मुस्लिम समाजातील मुलींच्या उच्च शिक्षणाची स्थिती अत्यंत वाईट आहे. यासाठी मोदी सरकारने ‘प्रधानमंत्री शादी शगून योजना’ सुरू केली आहे. (Shadi Shagun Yojana 2022)

Shadi Shagun Yojana in Marathi

मुस्लिम समाजातील मुलींच्या उच्च शिक्षणासाठी शादी शगुन योजना’ सुरू केली आहे. अल्पसंख्याक मंत्रालयाने ठराव मंजूर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 ऑगस्ट 2017 रोजी ही योजना सुरू केली. (Mulinsathi Sarkari Yojana)

योजनेचा लाभ कोणाला मिळणार..?

‘प्रधानमंत्री शादी शगुन योजने’चा लाभ फक्त अल्पसंख्याक समाजातील मुलींनाच मिळतो. तसेच मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन व पारसी या अल्पसंख्यांक समुदायातील मुलींसाठी शालेय.

स्तरावर ‘बेगम हजरत महल’ ही राष्ट्रीय शिष्यवृत्ती दिली जाते. या योजेनेचा लाभ मिळालेल्या मुलींनाच ‘शादी शगून’ याेजनेचा लाभ मिळतो..

योजनेचा लाभ

लग्न करण्यापूर्वी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या अल्पसंख्यांक समाजातील मुलींना या योजनेअंतर्गत केंद्र सरकारमार्फत 51 हजार रुपये दिल्या जाते. ‘PM Shadi Shagun Yojana’

योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे करा अर्ज..

मोदी सरकारच्या ‘शादी शगून’ योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. (pm shadi shagun yojana online apply) ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील वेबसाईटवर जा 👉 https://www.india.gov.in/schemes-maulana-azad-education-foundation या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.


📢 500 शेळ्या 25 बोकड योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा जीआर 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment