Goat Farming Loan :- नमस्कार सर्वांना. आजच्या लेखामध्ये शेळीपालन करू इच्छिणाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत. तर शेळी पालन करू इच्छिणाऱ्यांना ही बँक तब्बल 50 लाखापर्यंत लोन देते.
आणि त्याच बरोबर अनुदान सुद्धा यामध्ये आपल्याला मिळतं तरी अनुदान किती आहे त्याचबरोबर कोणती बँक आपल्या 50 लाखापर्यंत कर्ज पुरवते. या संदर्भात संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचायचा आहे.
Goat Farming Loan
शेळी पालन व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांना बँकेकडून कर्ज मिळवण्यासाठी पद्धती बद्दल आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. की बँक कशा प्रकारे कर्ज आपल्याला देऊ शकतात. तर कर्जाच्या व्याजावर शासनाकडून अनुदानाचा लाभ यामध्ये आपल्याला दिला जातो.
शेळी पालनासाठी कर्ज देणाऱ्या कोणत्या बँकेत आहेत. तर यामध्ये सर्वप्रथम जाणून घेऊया की स्टेट बँक ऑफ इंडिया सुद्धा आपल्याला शेळीपालनासाठी कर्ज देते. आणि त्याच बरोबर आहे आयडीबीआय बँक, कॅनरा बँक, व्यवसायिक बँक, प्रादेशिक ग्रामीण बँक.
राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँक. स्टेट बँक सहकारी, नागरी बँक इत्यादी आपल्याला शेळी पालनासाठी कर्ज उपलब्ध करून देत असतात. तर यामध्ये सर्वप्रथम कर्ज कशासाठी मिळू शकते.
शेळी पालन कर्ज योजना
तर शेळी खरेदी करण्यासाठी, चारा खरेदीसाठी, शेड बांधण्यासाठी, तुम्ही बँकेकडून कर्ज घेऊ शकतात. सरकारी कर्ज आणि व्यवसाय कर्ज त्यामध्ये समावेश असणार आहे.
शेळी पालन करण्यासाठी किती आपल्याला कर्ज मिळू शकतं. तर शेळी पालनासाठी बँका ग्राहकांना त्यांच्या विहित नियमांच्या आधारे ठराविक रकमेचे कर्ज उपलब्ध करून देते. तर आपल्याला कर्ज बँकेकडून घ्यायचे असेल.
आपल्याला बँकेत जाऊन कर्ज विषयी संपूर्ण माहिती जाणून घ्यावे लागेल. तर त्यासाठी सर्वप्रथम IDBI बँक 50 हजार ते पन्नास लाख रुपये कर्ज देते. अशी त्यांची अधिकृत वेबसाईटवर माहिती देण्यात आलेले आहेत.
हेही वाचा; 100% अनुदानावर फक्त या शेतकऱ्यांना सोलर पंप 5hp मिळणार करा ऑनलाईन अर्ज
Documents Required for Goat Farming Loan
बँकेकडून कर्ज घेण्यासाठी महत्वाची आपल्याला कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे :- तर त्यामध्ये सर्व प्रथम 4 पासपोर्ट फोटो लागणार आहे. मागील 6 महिन्याचे बँक स्टेटमेंट असणे आवश्यक आहे. पत्ता पुरावा असणे आवश्यक आहे.
उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे, आधार कार्ड आवश्यक आहे. बीपीएल कार्ड उपलब्ध, राशन कार्ड आवश्यक आहे. जात प्रमाणपत्र एससी, एसटी, ओबीसी असल्यास त्या जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
आदिवासी प्रमाणपत्र, शेळीपालन प्रकल्प अहवाल असणे आवश्यक आहे. जमीन नोंदणी दस्तावेज आवश्यक आहे. तरी अशा प्रकारची कागदपत्रे आपल्याला आवश्यक आहे.
हेही वाचा; 200 गाय पालन 2 कोटी रु. अनुदान करा ऑनलाईन अर्ज लगेच
शेळीपालन कर्ज साठी अर्ज कसा करावा लागणार आहे
शेळी पालन योजना अंतर्गत कर्ज मिळावे असल्या तर आपल्याला जवळील ग्रामपंचायत किंवा ब्लॉक ऑफिसला भेट देऊन अर्ज करावे लागेल. अर्ज प्राप्त झाल्यानंतर आपल्याला अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती प्रविष्ट करावे लागेल.
आणि त्यानंतर आवश्यक कागदपत्रांच्या छायाप्रती आपल्या सोबत जोडले जाऊ शकतात. आणि ब्लॉकेड किंवा ग्रामपंचायतीला सादर केल्या जाऊ शकतात.
जर तुम्ही शेळीपालन योजनेअंतर्गत कर्ज घेण्यास पात्र असाल तर तुम्हाला कर्ज आणि अनुदानाचा लाभ होतो. अधिक माहिती आपण या ठिकाणी खाली दिलेली माहिती पहा.
हेही वाचा; येथे पहा कोणाला मिळेल कर्ज व अनुदान लगेच पहा
📢 नवीन कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा