Goat Farming Scheme 2022 | शेळी पालनसाठी 50 लाख अनुदान केंद्राची योजना सुरु

Goat Farming Scheme 2022 | शेळी पालनसाठी 50 लाख अनुदान केंद्राची योजना सुरु

Goat Farming Scheme 2022

Goat Farming Scheme 2022 : नमस्कार सर्व शेतकरी बांधवानो शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे. शेळीपालन तसेच शेळी पालन साठी शेड अनुदान योजना. केंद्र सरकारने सर्वच प्रवर्गातील (sheli palan whatsapp group link) लाभार्थ्यांसाठी सुरू केलेले आहे. तर शेळी पालन व शेळी पालन शेड एकूण प्रकल्प खर्च असे एकूण 50 लाख रुपये पर्यंत अनुदान योजना केंद्राने सुरू केलेले आहे.

योजनाचे राष्ट्रीय पशुधन अभियान योजना अर्थातच (National Livestock Mission) योजनाही सुरू केली आहे. त्या योजनेचा ऑनलाईन पद्धतीने फॉर्म कसा भरायचा आहे कागदपत्रे पात्रता अनुदान कसे दिले जाईल. याचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट आहे. त्यासाठीचा व्हिडिओ देखील आपण बनवला आहे ती संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. आपण माहिती नक्की वाचा आणि योजनेचा नक्की लाभ घ्या 500 शेळ्या 25 बोकड पर्यंत अनुदान आपल्याला दिला जाणार आहे.

शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून  Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच आपल्याला नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी Telegram ग्रुप जॉईन करा 

पशुसंवर्धन विभाग अनुदान योजना 

शेळी मेंढी पालन साठी अधिकतम मर्यादा 50 लाख रुपये. तसेच कुक्कुटपालनासाठी 25 लाख रुपये व डुक्कर अर्थातच पालनासाठी 30 लाख रुपये. आणि पशुखाद्य वैरण विकासासाठी 50 लाख रुपये असे अनुदान या योजनेअंतर्गत दिली जाणार आहे. (sheli palan project report in marathi) तर मित्रांनो या योजनेअंतर्गत कोणाला अर्ज करता येणार आहे. अर्थातच वैयक्तिक अर्ज करता येणार आहेत. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज हे सुरू (Goat Farming Scheme 2022) झाले तर या योजनेसाठी अर्ज कसे करावेत. या योजनेची संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहूयात.

राष्ट्रीय पशुधन अभियान ऑनलाईन फॉर्म 

अर्ज ऑनलाईन सादर करताना सविस्तर प्रकल्प अहवाल. पॅन कार्ड, आधार कार्ड, रहिवासी पुरावा. बँकेचा रद्द केलेला चेक, (sheli palan project report) छायाचित्र हे ऑनलाइन अपलोड करणे अनिवार्य आहे. तसेच अनुभवचे प्रमाणपत्र आयकर रिटर्न, वार्षिक लेख, प्रशिक्षण प्रमाणपत्र, जमिनीचे कागदपत्र. जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र, उपलब्ध असल्यास सादर करावे.

या अभियानाचे (बकरी पालन प्रोजेक्ट रिपोर्ट pdf download) सर्व मार्गदर्शक सूचना राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभाग संकेतस्थळावरती देण्यात आलेले आहे. तसेच केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचे संकेतस्थळावर संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन पोर्टल वर नोंदणी करावी लागणार आहे. त्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर आपण (500 goat farming project report pdf). ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. येथे क्लिक करून ऑनलाईन फॉर्म भरा.

राष्ट्रीय पशुधन अभियान योजना 

  • कुकुट पालन 25 लाख रु. अनुदान ऑनलाईन अर्ज संपूर्ण माहिती :- येथे पहा 
  • शेळी,मेंढी 50 लाख रु. अनुदान मार्यदा योजनेची संपूर्ण माहिती व ऑनलाईन फॉर्म :- येथे पहा 
  • वराह (डुक्कर) पालन 30 लाख रु. अनुदान ऑनलाईन फॉर्म संपूर्ण माहिती :- येथे पहा 
  • पशुखाद्य व वैरण 50 लाख रु. अनुदान :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंपाचे नवीन दर जाहीर :- येथे पहा 

📢 पीएम किसान योजना ई-केवायसी शेवटची तारीख जाहीर :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !