Goat Farming Scheme Maharashtra : नमस्कार सर्वांना शेतकरी बांधवांसाठी तसेच उद्योजक व असणाऱ्या सर्वच लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने नॅशनल लाईव्ह स्टॉक मिशन योजना ही 2021 का सुरू केलेली आहे. आणि या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना विविध 50 टक्के अनुदानावर लाभ दिला जातो या योजनेअंतर्गत कोणकोणते बाबींसाठी अनुदान दिलं जातं. व त्यासाठीचे कागदपत्र पात्रता अनुदान ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे. तसेच शासनाचे शासन निर्णय या लेखामध्ये जाणून घेउया.
NLM Scheme Maharashtra 2022
केंद्रपुरस्कृत नॅशनल लाईव्ह स्टॉक मिशन योजना या अंतर्गत सन 2021 22 पासून केंद्र पुरस्कृत. या योजनेसाठी केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यात राबविण्यास याद्वारे शासनाची प्रशासकीय मंजुरी देण्यात आलेली आहे. तर सदर योजनेअंतर्गत शेळी पालन, मेंढी पालन, कुक्कुटपालन, वराहपालन, यांच्या एकूण प्रकल्पाच्या खर्चाच्या 50 टक्के अनुदान लाभार्थ्यांना देण्यात येते. सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
डुक्कर पालन अनुदान योजना 2022
शेळी पालन व कुक्कुटपालन या नंतरच जास्त लोकप्रिय झालेला हा व्यवसाय म्हणजेच वराह पालन. आणि यासाठी केंद्र सरकार लाभार्थ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी मोठी योजना देखील सुरुवात केलेली आहे. आणि या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना एकूण प्रकल्पाच्या 50 टक्के अनुदान दिलं जातं. याची जास्तीत जास्त मर्यादा 30 लाख रुपये अनुदान आपण या योजनेअंतर्गत घेऊ शकता. कुकूटपालन व्यवसाय व या विषयीची सविस्तर माहिती तसेच शासनाचा जीआर पाहण्यासाठी खाली दिलेली माहिती नक्की पहा.
डुक्कर पालन GR, कागदपत्रे संपूर्ण माहिती
कुक्कुटपालन योजना महाराष्ट्र 2022
राज्यात कुक्कुट पालन व्यवसाय दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. आणि कुकूटपालनला प्रोत्साहन देण्यासाठी अर्थातच व्यवसाय वाढविण्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकार विविध योजना. या अनुदानावर आणि या कुकुट पालन साठी योजना राबवण्यात येत आहे. आणि सदर योजनेअंतर्गत एकूण प्रकल्पाच्या 50 टक्के अनुदान थेट लाभार्थ्यांच्या देणे येत. यासाठी सर्व कुकुट पालन करण्यासाठी लागणाऱ्या साहित्य भागभांडवल यासाठी अनुदान देण्यात येतं. आणि याची जास्तीत जास्त मर्यादा 25 लाख रुपयांपर्यंत अनुदान आपण या योजनेअंतर्गत घेऊ शकता. या योजनेचा शासन निर्णय तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती नक्की पहा.
नवीन विहीर 100 अनुदान योजना 2022 सुरु
शेळीपालन अनुदान योजना 2022
राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात चालवल्या जाणाऱ्या व्यवसाय म्हणजे शेळी पालन हा करण्यासाठी पैसा हा लागत असतो. आणि शेळीपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन किंवा केंद्र शासन विविध योजना अनुदान वर लाभार्थ्यांना देत असतात. आणि अशातच आता केंद्र शासनाने महत्त्वाची योजना ही शेळीपालन ला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केली आहे. त्यालाच आपण राष्ट्रीय पशुधन अभियान योजना म्हणतो आणि या योजनेअंतर्गत 500 शेळ्या 25 बोकड. या एकूण प्रकल्पाच्या 50 टक्के अनुदान लाभार्थ्यांना देण्यात येत अर्थच जास्तीत जास्त 50 लाख रुपयापर्यंत शेळी पालनसाठी अनुदान देण्यात येते. या योजनेची सविस्तर माहिती कागदपत्रे, पात्रता, अर्ज कसा करावा याविषयी सविस्तर माहिती जाणून (Goat Farming Scheme Maharashtra) घेण्यासाठी खाली दिलेली माहिती नक्की पहा.
NLM योजनेची सविस्तर माहिती या व्हिडीओच्या माध्यमातून पहा
📢 पीएम किसान योजनेचा 11 वा हफ्ता यादिवशी होणार जमा :- येथे पहा
📢 नवीन सिंचन विहीर अनुदान योजना 2022 :- येथे पहा