Goat Farming Scheme | Goat Farming | शेळी पालन व कुकुटपालन योजना सुरु पहा नवीन जीआर

Goat Farming Scheme

Goat Farming Scheme :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजनेअंतर्गत जाणून घेणार आहोत.

या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो. या योजने संबंधित संपूर्ण माहिती तसेच शासनाचा शासन निर्णय याबाबत संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेणार आहोत. याचबरोबर या लेखांमध्ये कुकूटपालन हे सुद्धा राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत राबवली जाते.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Goat Farming Scheme

या योजनेची सुद्धा माहिती या लेखात आपण जाणून घेणार आहोत. आणि याच दोन्हीही योजनांकरिता ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो. या संबंधित संपूर्ण माहिती या लेखात शासन निर्णयासोबत जाणून घेणार आहोत. त्याकरिता हा लेख संपूर्ण शेवटपर्यंत वाचायचा आहे.

राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेचे मुख्य उद्दिष्टे जाणून घेऊयात. ग्रामीण कुक्कुटपालन, मेंढ्या, शेळी, डुक्कर, आणि पशुखाद्य वैरण, चारा या क्षेत्रात उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याकरिता ही योजना राबविण्यात येत आहे. फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेजची स्थापना करणे, योजनेचा मुख्य उद्दिष्ट.

NLM Scheme Beneficiary

राष्ट्रीय पशुधन अभियान योजना अर्थातच (नॅशनल लाईव्ह स्टॉक मिशन स्कीम) पात्र लाभार्थी पुढीलप्रमाणे पाहुयात. कोणताही व्यक्ती, शेतकरी उत्पादक संस्था, बचत गट, शेतकरी सहकारी संस्था. संयुक्त दायित्व गट, कलम 8 अ कंपन्या उद्योजकता योजनेत अर्ज करू शकता.

Goat Farming Scheme

येथे पहा कुकुट पालन योजनेकरिता अनुदान, ऑनलाईन फॉर्म, जीआर 

शेळी पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म 

नॅशनल लाईव्ह स्टॉक मिशन योजनेअंतर्गत ग्रामीण पोल्ट्री फार्मच्या स्थापनेसाठी 50% भांडवली अनुदान दिले जाते. तसेच हॅचरी आणि ब्रूडर कम मदर युनिट, शेळी, मेंढी प्रजनन फार्म. चारा मूल्यवर्धन, याकरिता युनिट आणि स्टोरीज युनिट.

विविध घटकांसाठी कमाल अनुदान मर्यादा 25 लाख ते 50 लाख यामध्ये अनुदान लाभार्थ्यांना दिले जाते. तरी याबाबत सविस्तर म्हणजेच शेळीपालन मध्ये किती शाळा असणार, कुकुटपालन साठी किती असेल. याबाबत संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे ते आपण नक्की पहा.

Goat Farming Scheme

येथे पहा NLM योजना जीआर व ऑनलाईन फॉर्म माहिती लगेच 


📢 शरद पवार ग्राम समृद्धी योजना अतर्गत शेळी,मेंढी,कुकुट पक्षी,गाई पालन साठी मिळते अनुदान :- येथे पहा जीआर

📢 नवीन विहीर साठी शासन देते 100% अनुदान :- येथे पहा जीआर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !