Goat Farming Subsidy 2022 | शेळी पालन |शेळी पालन 50 लाख रु.अनुदान योजना सुरु

Goat Farming Subsidy 2022 | शेळी पालन |शेळी पालन 50 लाख रु.अनुदान योजना सुरु

Goat Farming Subsidy 2022 : नमस्कार सर्वांना शेतकरी बांधवांसाठी तसेच वैयक्तिक लाभार्थी. पशुपालक व कलम 8 मध्ये येणाऱ्या विविध कंपन्या यांच्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय पशुधन अभियान योजना सुरु केली आहे. आणि या योजनेअंतर्गत 50 शेळ्या 25 बोकड करिता 50% पर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेचा जीआर शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. याबाबत संपूर्ण माहिती तसेच शासनाचा शासन निर्णय माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा या लेखांमध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेले आहे.

Goat Farming in Subsidy

Natinoal Livestock Mission Scheme 

राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेला राज्यमध्ये 27 डिसेंबर 2021 रोजी शासनाने मंजुरी दिली होती. आणि या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना विविध 4 बाबी करिता हे अनुदान दिलं जातं. सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 50% टक्के अनुदान दिलं जातं. त्यामध्ये सर्वप्रथम शेळीपालन, कुक्कुटपालन, वराह पालन म्हणजेच डुक्कर पालन, व पशुखाद्य वैरण याकरिता अनुदान ही दिले जाते. आणि अनुदानाची टक्केवारी 50% टक्के आहे. यामध्ये 50 टक्के अनुदान लाभार्थ्यांना दिले जाणार आहे, या योजनेमध्ये लाभार्थी कोण असणार आहेत. त्यासाठीची पात्रता जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती आपण नक्की पहा.

शासन निर्णय GR संपूर्ण माहिती येथे पहा

शेळीपालन अनुदान योजना 2022

ग्रामीण शेळी मेंढी पालनातून प्रजाती विकासाद्वारे उद्योजकता विकास यासाठी केंद्र सरकार 50 टक्के अनुदान. आणि स्वता किंवा बँकेचे कर्ज हे 50 टक्के. 50 टक्के अनुदान हे भांडवली अनुदान. म्हणून दोन समान हप्त्यांमध्ये लाभार्थ्यांना दिले जाणार आहे. यामध्ये 500 शेळ्या किंवा मेंढ्या त्यात 25 बोकड किंवा 25 नर मेंढा गटाची स्थापना यासाठी 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे. या विषयी संपूर्ण सविस्तर आणखी माहिती तसेच शासनाचा शासन निर्णय (Goat Farming in Subsidy) पाहण्यासाठी खाली दिलेली माहिती नक्की पहा.

शासन निर्णय GR संपूर्ण माहिती येथे पहा


📢 40 शेळ्या 2 बोकड अनुदान योजना :- येथे पहा 

📢 पीएम किसान योजनेचा 11 वा हफ्ता कधी येणार येथे पहा :- येथे पहा 

मित्रांना शेअर करा

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !