Goat Farming Subsidy | गाय/म्हैस,शेळी,कुकुट पालन या करिता 100% अनुदान योजना पहा जीआर

Gai Gotha Yojana Form

Goat Farming Subsidy :- शरद पवार ग्राम समृद्धी योजना  (sharad pawar Gram Samruddhi Yojana form) सदर योजना आपल्या जवळील ग्रामपंचायत स्तरावर राबवण्यास सुरुवात झाली आहे. या योजनामध्ये अर्ज कसा करावा व योजने मध्ये कोण लाभार्थी पात्र असणार आहे. हे आजच्या लेखा मध्ये आपण पाहणार आहोत.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Goat Farming Subsidy

  • अकुशल खर्च – रु. 4,284/- (प्रमाण 8 टक्के)
  • कुशल खर्च – रु.45,000/- (प्रमाण 92 टक्के)
  •  एकूण – रु.49,284/- (प्रमाण 100 टक्के)

कुक्कुटपालन शेड अनुदान योजना 

  • अकुशल खर्च – रु. 4,760/- (प्रमाण 10 टक्के)
  • कुशल खर्च – रु.45,000/- (प्रमाण 90 टक्के)
  • एकूण – रु.49,760/- (प्रमाण 100 टक्के)

 गाय व म्हैस गोठा अनुदान 2022

  • अकुशल खर्च – रु. 6,188/- (प्रमाण 8 टक्के )
  • कुशल खर्च – रु.71,000/- (प्रमाण 92 टक्के )
  • एकूण – रु.77,188/- (प्रमाण 100 टक्के )

👉👉सदर योजनेचा संपूर्ण, शासन निर्णय व्हिडीओ पहा👈👈 

शरद पवार ग्राम समृद्धी योजना कागदपत्रे
  • ग्राम सभा ठराव 
  • प्रवर्ग {कोणत्या Cast आहे}
  • नमुना न. ८ किंवा  ७/१२ उतरा
  • अंदाजपत्रक
  • अ.ज./अ.जा./BPL/भूमिहीन/ अल्पभूधारक शेतकरी/अपंग 
  • जनावरांचा गोठा/शेळ्यांचा तपशील (संख्या)
  • यापूर्वी जनावरांचा गोठा या कामाचे लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र 
  • प्रस्तावित जागेचा GPS PHOTO(NOTE CAM)
  • उपलब्ध पशुधन यांचे GPS मध्ये TAGGING फोटो 
  • जॉब कार्ड
  • बँक पासबुक 
  • आधार कार्ड 
  • ग्रामपंचायत चे मागणी पत्र 

👉👉सदर वरील सर्व कागदपत्रे Download करण्यासाठी येथे पहा👈👈 

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता

भूमिहीन शेतमजूर, शेतकरी, मनरेगा जॉब कार्ड धारक, सदर कामाचा लाभ मिळवण्यासाठी या योजनेच्या निकषानुसार स्वतःची जमीन वैयक्तिक. (Sharad Pawar Gramsamridhi Yojana) लाभाच्या निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्रे असलेला लाभार्थी योजनेस पात्र राहतील गोठा. सोबतच प्रस्तावासोबत जनावरांचे टॅगिंग आवश्यक राहील.

अर्ज सादर कुठे करावा अर्ज सादर करण्यासाठी आपल्याला आपल्या ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती मध्ये सादर करावयचा आहे.

योजनेचा शासन निर्णय :- येथे पहा

Gai Gotha Yojana Form 2022

सर्वप्रथम शरद पवार ग्रामसमृद्धी योजना नेमके कसे सुरु झाले. तर ही योजना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत या योजनेला नवीन मंजुरी देण्यात आली होती. आणि या योजनेअंतर्गत बाबींकरिता अनुदान दिलंजात. सर्वप्रथम गाय म्हैस गोठा त्यानंतर शेळी पालन शेड आणि तिसरा म्हणजे कुकुट पालन शेड. आणि त्यानंतर चौथ्या म्हणजे भू-संजीवनी कंपोस्ट यासाठी लाभार्थ्यांना अनुदान दिले जातात. या संदर्भातील शासनाने दोन जीआर निर्गमित केलेले आहेत. आणि यादोन्ही शासन निर्णय आपल्याला हवे असतील. तर त्याची लिंक सुद्धा आपण खाली दिलेली आहे.

हेही वाचा; शरद पवार ग्रामसमृद्धी योजना कागदपत्रे GR येथे पहा 

शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेचा अर्ज कसा करावा 

ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत कोणत्याही बाबीसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे. आणि जॉब कार्ड मध्ये आपलं कमीत कमी 90 दिवस ते 100 दिवसाचे काम हे जॉब कार्ड वरती झालेला आवश्यक आहे. आणि ज्यावेळी आपल्या ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा होते. त्यावेळी त्या ठिकाणी आपलं नाव देणं आवश्यक असतं. तरच आपण योजनेसाठी अर्ज करू शकता तर सर्वात महत्त्वाची बाब आहे. की आपल्याकडे जॉब कार्ड असणे बंधनकारक आहे.

येथे पहा कागदपत्रे संपूर्ण माहिती 


📢 कुसुम सोलर पंप योजना 95% अनुदानावर सुरु :- येथे पहा 
📢 नवीन विहीर साठी शासन देते 100% अनुदान :- येथे पहा 

1 thought on “Goat Farming Subsidy | गाय/म्हैस,शेळी,कुकुट पालन या करिता 100% अनुदान योजना पहा जीआर”

  1. Pingback: Gai Mhais Gotha Yojana | गाय/म्हैस, शेळी यांच्या गोठा करिता 100% अनुदान देणारी योजना आली पहा जीआर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !