Goat Farming Yojana Apply :- शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी. देशातील तसेच राज्यातील शेतकरी तसेच पशुपालकांसाठी किंवा शेळी पालन करत असलेल्या उद्योजकांसाठी शासनाची नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे.
आणि या संदर्भातील शासनाचा शासन निर्णय सुद्धा या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे. आणि यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे. आज या लेखांमध्ये आपण 500 शेळ्या आणि 25 बोकड या योजनेची माहिती जाणून घेणार आहोत.
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Goat Farming Yojana Apply
त्याकरिता लेख संपूर्ण वाचायचा आहे आणि इतरांना लेख शेअर करायचा आहे. यामध्ये ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे शासनाचा जीआर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे. (Goat Farming Scheme Maharashtra)
27 डिसेंबर 2021 रोजी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर शासनाचा जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे. यामध्ये शेळी मेंढी तसेच म्हणजे डुक्कर पालन पशुखाद्य वैरण या बाबींसाठी अनुदान दिले जाते.
येथे क्लिक करून शासन निर्णय पहा
राष्ट्रीय पशुधन अभियान योजना
यासाठी 50% अनुदान शासनाकडून दिले जाते. यामध्ये अनुदानाची अधिकतम मर्यादा 50 लाख रुपये आहे. कुक्कुटपालनासाठी यामध्ये 25 लाख रुपये, डुक्कर पालन यासाठी 30 लाख रुपये. पशुखाद्यांवरण विकासासाठी 50 लाख रुपये असे अनुदान दिले जाते.
राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत योजनेसाठी पात्रता वैयक्तिक लाभार्थी, FPOs, FCOs, SHGs कलम 8 कंपन्याना. शासनाकडून अनुदान दिले जाते. पशुधन विकास यांच्या करीत आहे हे अनुदान दिले जाते.
येथे क्लिक करून ऑनलाईन फॉर्म भरा
📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
Pingback: 50 Hajar Protsahan Second List | 50 हजार प्रोत्साहन अनुदानाची दुसरी यादी कधी लागणार, पहा उपमुख्यमंत्री फडणवीस यांची म