Goat Farming Yojana Maharashtra :- नमस्कार सर्वांना. Sheli palan योजनेविषयी माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर आजच्या या लेखांमध्ये दहा शेळ्या एक बोकड 100% अनुदान योजनेविषयी माहिती जाणून घेणार आहोत. आणि या योजनेसाठी या लाभार्थ्यांना 100% अनुदानावर दोन शेळी हे वाटप करण्यात येणार आहे. तरी या योजनेअंतर्गत 100% अनुदान लाभार्थ्यांना देण्यात येते.
तर या जिल्ह्यांकरिता ही योजना सुरू झालेली आहे. तरी या योजनेसाठी अर्ज कसा करायचा याबाबत पात्रता अर्ज नमुना त्याचबरोबर कागदपत्रे लागतात. याविषयीची सविस्तर माहिती लेखात आपण पाहणार आहोत. त्यासाठी लेख संपूर्ण वाचायचा आहे. आणि इतरांना शेअर नक्की करा.
Goat Farming Yojana Maharashtra
नाविन्यपूर्ण योजना ज्या विधवा महिला आहेत. अशा विधवा महिलांना शंभर टक्के अनुदानावर दोन शेळी वाटप करण्यात येणार आहे. आणि याबाबत प्रति लाभार्थी 2 शेळी किंमत 16 हजार रुपये. तर तीन वर्षाचा विमा 1012 रुपये.
असे एकूण 17012 गटाची किंमत म्हणजे 17012 रुपये एवढे अनुदान प्रवर्गातील विधवा महिलांना देण्यात येणार आहे. यामध्ये एका विधवा महिला दोन उस्मानाबादी शेळ्या यांचे वाटप करण्यात येणार आहे.
शेळी पालन योजना महाराष्ट्र
विधवा महिलांना शंभर टक्के अनुदानावर 2 शेळ्यांचा लाभ घ्यायचा असेल. तर त्यासाठी आपल्याला पुढील माहिती असणे गरजेचे आहे. तर यासाठी अर्ज नमुना आणि त्याचबरोबर कागदपत्रे खाली जाणून घेऊया. आणि अर्जाचा नमुना आपण देखील खाली पाहू शकता. लिंक दिली आहे तिथून तो फॉर्म डाउनलोड करा. तर यासोबत कागदपत्रे आपण पाहू शकता फोटो ओळख पत्राची सत्यप्रत आपल्या लागणार आहे.
दारिद्र्यरेषेखालील असल्याचा ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र, सातबारा उतारा, व 8 उतारा आणि ग्रामपंचायत नमुना नंबर 8 लागणार आहे. आणि शिधापत्रिकांची सत्यप्रत लागणार आहे. आणि मृत्यूचा प्रमाणपत्र दाखला देखील आवश्यक आहे. इत्यादी कागदपत्रे हे विधवा महिलांसाठी जे शंभर टक्के अनुदान घेण्यासाठी लागणार आहे.
हेही वाचा; कुसुम सोलर पंप योजना फॉर्म सुरु
शेळी पालन अनुदान योजना फॉर्म pdf
नाविन्यपूर्ण योजना दिव्यांगाच्या कुटुंबांना 100 टक्के अनुदानावर दोन शेळी गट वाटप करणे. तसेच जिल्हा उपकर योजना योजनेसाठी अर्ज मागणी तर या योजनेंतर्गत जिल्ह्यातील दिव्यांगाच्या कुटुंबांना 100 टक्के अनुदानावर दोन शेळ्या वाटप करणे.
प्रति लाभार्थी 2 शेळ्या किंमत सोळा हजार रुपये आणि 1012 रु. विमा एकूण 17 हजार 12 रुपये एवढे त्याची किंमत. यासाठीसुद्धा 100 टक्के अनुदान आहेत. सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. एका दिव्यांग लाभार्थीला दोन उस्मानाबादी शेळ्यां वाटप करण्यात येणार आहे.
येथे पहा अधिकृत जाहिरात pdf फाईल व अर्ज नमुना
दिव्यांग शेळी पालन अनुदान योजना
दिव्यांग आहेत या दिव्यांग लाभार्थ्यांना 100 टक्के अनुदान हे दिले जाणार आहे. आणि त्यासाठी कागदपत्रे, आणि अर्जाचा नमुना. खाली पाहू शकता. तसेच फोटोची ओळख पत्राची सत्यप्रत, आधार ओळखपत्र. दारिद्र रेषेखालील असल्याचा ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र, सातबारा उतारा व आठ अ उतारा. ग्रामपंचायत नमुना नंबर 8, शिधापत्रिका सत्यप्रत, आणि दिव्यांग प्रमाणपत्र आवश्यक आहेत.
कोणत्या जिल्ह्यात ही योजना सुरु आहे ?
सदर योजना फक्त उस्मानाबाद जिल्ह्यातील जिल्हा परिषद योजना अंतर्गत राबवली जात आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी. आणि यासाठी अर्ज मागविण्यात आलेले आहे, तरीही अर्ज अशा प्रकारे आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता. आणि सदरचा अपडेट आपण उस्मानाबाद जिल्ह्याच्या ऑफिशिअल संकेतस्थळावर पाहू शकता.
हेही वाचा; कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा
📢 नवीन सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती
📢 नवीन कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा