Goat Info In Marathi :- शेळीपालनासाठी विदेशी उपयुक्त Goat कोणती आहे. या जातीची माहिती जाणून घेऊया. विदेशी शेळीच्या जातीमध्ये ‘अल्पाइन’ प्रजाती खूप महत्त्वपूर्ण आहे. तिचा मूळ स्थान स्विझर्लंड तसेच फ्रान्स या देशामध्ये आहे.
शेळीपालनासाठी अत्यंत उपयुक्त असून तिचे दूध देण्याचे क्षमता देखील खूप जास्त प्रमाणात आहे. एवढेच नाही तरी या शेळ्यांमध्ये दूध एक पौष्टिक मूल्यांच्या दृष्टीने देखील उच्च दर्जाचे आहे. व दुधातील फॅट्स देखील मोठ्या प्रमाणात तीन ते चार टक्के पर्यंत असते.
अशा प्रकारची ही ‘अल्पाइन’ नावाची शेळीची जात आहे. स्विझर्लंड आणि फ्रान्स या देशांमध्ये ही शेळी आढळून येते. आणि या शेळीची प्रति दिवस दूध देण्याची क्षमता पाच लिटर आहे.