Gold Limit at Home

Gold Limit at Home :- सोने ठेवण्याचा कोणता नियम आहे ?, आयकर विभागाचा पाहुयात. देशात पहिला सुवर्ण नियंत्रण कायदा 1968 मध्ये आला होता. Gold Limit at Home आणि ज्यामध्ये ठराविक रकमेपेक्षा जास्त सोने ठेवण्यावरून नजर ठेवण्यात येत होती.

परंतु जून 1990 मध्ये ते रद्द करण्यात आले, परंतु सध्या सोने घरी ठेवण्यासाठी कोणती मर्यादा नाही. (Gold Rules at Limit) जर तुम्ही त्याचा वैद्य स्रोत आणि पुरावा आपल्याकडे असेल तर आपल्याला कोणताही धोका नाही.

किंवा कोणताही नियमाचे आपल्याला या ठिकाणी दंड भरावा लागू शकणार नाही. मात्र उत्पन्नाचा स्रोत न सांगता घरात सोने ठेवण्याची मर्यादा निश्चित करण्यात आलेला आहे. किती तोळा सोन्यावर पुरावा लागणार नाही ?, ते खूप महत्त्वाचा आहे.

Gold Limit at Home

सरकारी नियमानुसार विवाहित महिला 500 ग्रॅम सोने ठेवू शकते. अविवाहित महिला 250 ग्रॅम, विवाहित पुरुष 100 ग्राम सोने ठेवू शकतो. तसेच यासाठी संबंधित व्यक्तीला उत्पन्नाचा दाखला देण्याची गरज भासणार नाही.

अमर्यादेत कोणी Gold ठेवल्यास आयकर विभागाने सोन जप्त करणार नाहीत. मात्र जर एखाद्या व्यक्तीने आपल्या घरात यापेक्षा जास्त प्रमाणात सोने ठेवले असेल तर त्याला स्वतःची माहिती ही त्यावेळी लागते. अर्थातच उत्पन्न आणि त्यानुसार तुमचं इन्कम काय आहे ?, माहिती द्यावी लागते.