Gold Price Today Live | आजच्या सोन्याच्या दरात मोठी वाढ जाणून घ्या आजचे सोन्याचे दर व चांदीचे दर

Gold Price Today Live | आजच्या सोन्याच्या दरात मोठी वाढ जाणून घ्या आजचे सोन्याचे दर व चांदीचे दर

Gold Price Today Live :- नमस्कार सर्वांना. आजचे लेखांमध्ये सोन्याचे आणि चांदीचे दर जाणून घेणार आहोत. आज रोजी सोने आणि चांदीचे भाव काय आहेत. हे जाणून घेणार आहे. त्यासाठी संपूर्ण लेख वाचायचा आहे.

Gold Price Today Live

सर्वात प्रथम सोन्याचे दर सतत वाढत आहेत. आणि कमी होत आहे. तर आपण मागे पाहिले होते की मोठ्या प्रमाणात सोन्याची दर ही कमी झाले होते. आज रोजी सोन्याच्या किमती मध्ये मोठी वाढ पाहायला मिळत आहे.

तर 22 कॅरेट दहा ग्रॅम सोन्याची किंमत आज रोजी 47 हजार 650 रुपये आहे. तर आदल्या दिवशी त्याची किंमत 47 हजार 450 रुपये एवढी होती. म्हणजेच दोनशे रुपये प्रति 10 ग्रॅम जास्त त्यावेळेस आता पाहायला मिळत आहे.

सोन्याचे भाव आजचे लाईव्ह 

लखनऊमध्ये त्याची किंमत 47 हजार आठशे रुपये एवढी पाहायला मिळत आहे. पण तिचीच उद्या किंमत पाहिली तर 47 हजार सहाशे रुपये असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजेच उद्याच्या 47 हजार सहाशे रुपये पुन्हा एकदा बघू शकता. याची देखील माहिती सांगितले आहे.

देशामध्ये दहा ग्रॅम च्या 24 कॅरेट सोन्याचे किमती काय तर आज रोजी 51990 रुपये एवढी आहे. तर काल याची किंमत एक हजार 760 रुपये एवढी होती. त्याच वेळी लखनऊ च्या दरामध्ये आहे. 52 हजार 140 रुपये आला होता.

51910 रुपये माहितीसाठी या ठिकाणी आपल्याला जाणून घेणे गरजेचे आहे. हे सोन्याचे दर सूचक आहेत. त्यात जीएसटी आणि टीसीएस आणि इतर शुल्क समाविष्ट नाहीत याची आपण नोंद घ्यावी. याची अचूक दर जाणून घेण्यासाठी आपण आपल्या जवळील स्थानीक ज्वेलर्स आहेत.

Gold Price Today Live

हेही वाचा; Sbi होम लोन 30 लाख रु. कर्ज पहा येथे पात्रता 

आजचे सोन्याचे दर लाईव्ह 

यांचेशी संपर्क करू शकता. आणखी जाणून घेऊया की चांदीच्या दरामध्ये घसरण पाहायला मिळत आहेत. तर सर्वप्रथम आजचे चांदीचे दर कमी झाले आहे. याबाबत बद्दल बोलायचं असल्यास मध्ये चांदीच्या दरातही घसरण झालेली पाहायला मिळत आहे.

तर आज एक किलो चांदीचा दर 60 हजार दोनशे रुपये. तरी याची किंमत 60 हजार 500 रुपये जवळपास तीनशे रुपये दर कमी झाला आहे. आज रोजी अशा प्रकारे आपल्याला चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे. असेच सोन्याचे दर आपल्याला जाणून घ्यायचे असल्यास आपण आमची वेबसाईट ला भेट देत रहा.

Gold Price Today Live

हेही वाचा; आजचे स्टील बार (लोखंडाचे दर) आजचे येथे पहा 


📢 नवीन शेळी पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप नवीन कोटा आला :- येथे पहा 

मित्रांना शेअर करा

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !