Gold Rate Today | पहा सोन्याचे अजचे सोन्याचे भाव काय आहेत प्रती ग्राम

Gold Rate Today

Gold Rate Today: नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये सोन्याचे बाजार भाव जाणून घेणार आहोत. 1 ग्रॅम ते 100 ग्रॅम पर्यंत आजचे सोन्याचे दर काय आहेत. आजच्या सोन्याच्या दरात 8 हजार 400 रुपये पर्यंत भाव हे कमी झालेले आहेत.

100 ग्रॅमच्या सोन्याच्या दरात आज रोजी 5 हजार रुपये कमी झालेले आहेत. तर आजचे नवीन हे दर काय आहेत ?. हे लेखात जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर चांदीचे दर आज रोजी काय आहेत. हे देखील माहिती या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी लेख संपूर्ण वाचायचा आहे.

Gold Rate Today

सर्वप्रथम जाणून घेऊया 22 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय आहेत. 1 ग्रॅम ते 100 ग्रॅमचे दर खालील प्रमाणे. 1 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 4 हजार 487 रुपये तर काल 22 कॅरेट सोन्याचा दर होते 4 हजार 765 रु. 8 ग्रॅम सोन्याचे दर ₹37,496 रु. तर काल 38 हजार 120 रुपये.

हेही वाचा :-आपली जमीन आपल्या मोबाईल वर कशी मोजावी हे पाहण्यासठी येथे क्लिक करा 

10 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 46 हजार 870 रुपये काल होते 47 हजार 665 रुपये. 100 ग्रॅम चे कालचे दर आहे 4 लाख 76 हजार 500 रुपये आजचे 4 लाख 68 हजार 700 रुपये. तर 100 ग्राम मध्ये 7800 रुपयांनी दर कमी झालेले आहेत.

सोन्याचे भाव प्रती ग्राम 

सर्वप्रथम जाणून घेऊया 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय आहेत. 1 ग्रॅम ते 100 ग्रॅमचे दर खालील प्रमाणे. 1 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 5114 रुपये तर काल 24 कॅरेट सोन्याचा दर होते 5198. 8 ग्रॅम सोन्याचे दर 40 हजार 942 रुपये.

हेही वाचा :-500 शेळ्या 25 बोकड साठी शासन देते50 लाख रु अनुदान येथे करा ऑनलाईन अर्ज 

तर काल 41 हजार 584 रुपये. 10 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 51 हजार 140 रुपये काल होते 51 हजार 980 रुपये. 100 ग्रॅम चे आजचे दर आहे 5 लाख 11 हजार 400 रुपये आज होते तर काल 5 लाख 19 हजार 800 रुपये. तर 100 ग्राम मध्ये 8 हजार 400 रुपयांनी दर कमी झालेले आहेत.

सूचना 

वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात GST, TCS आणि इतर शुल्क समाविष्ट नाहीत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.


📢 शरद पवार ग्राम समृद्धी योजने अतर्गत शेळी,मेंढी,कुकुट पक्षी, गाई,म्हशी पालन साठी शासन देते अनुदान :- येथे पहा 

📢 नवीन विहीर व सोलर पंप साठी शासन देते ३लख 25 हजार रु अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top