Gond Samaj Information in Marathi | गोंड संस्कृती माहिती मराठी

Gond Samaj Information in Marathi : गोंड संस्कृती : गोंड ही भारतातील एक प्रमुख आदिवासी जमाती आहे. मित्रांनो गोंड या आदिवासी जमातींची वस्ती प्रामुख्याने मध्य भारतामध्ये त्याचबरोबर ओरिसा,

मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र व आंध्रप्रदेश मध्ये आहे. गोंड आदिवासींची संस्कृती ही त्यांच्या अस्तित्व आणि जगण्याचा मार्ग आहे,आणि ती त्यांच्या परंपरा, विश्वास व रीती-रिवाज यावर आधारित आहे. मित्रांनो गोंड ही संस्कृती अनेक दशकांपासून विकसित आणि वैविध्यपूर्ण संस्कृती आहे.

धर्म : प्रामुख्याने गोंड हे हिंदू आहेत, पण मित्रांनो त्यांच्यात पारंपारिक आदिवासी व हिंदू धर्म हे यांचे मिश्रण आहे. या गोंड धर्मामध्ये बरेच देवी देवता आहेत, यामध्ये म्होरा देवी (आकाशाची देवी),

पेरसा पेन (पृथ्वीची देवी), बोरंडा देवी (पाण्याची देवी) या देवी देवतांचा समावेश यात आहे. हे गोंड आदिवासी लोक या देवी-देवतांची पूजा करत असतात व यांच्याकडे प्रार्थना करत असतात.

Gond Samaj Information in Marathi

भाषा : मित्रांनो गोंड या आदिवासी जमातींची जी भाषा आहे ती गोंडी ही भाषा आहे. ही गोंडी भाषा एक द्रविड भाषा आहे आणि ही भाषा मध्य भारतामध्ये बरेच आदिवासी जमाती बोलतात.

मित्रांनो त्याचबरोबर या गोंड भाषेत बरेच बोलीभाषा बघायला मिळतात, पण सगळ्या ज्या बोलीभाषा आहेत त्या भाषेमध्ये सारखे वैशिष्ट्य बघायला मिळतात.

उदाहरणार्थ : या गोंड भाषेत सहसा एकच लिंग राहते व जे क्रियापदाचे रूप असते ते बऱ्याच वेळेस करता व क्रियापद संबंधावर आधारित राहते.

हस्तकला व कला :- यांच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग म्हणजे हस्तकला आणि कला गोंड कलाकार हे बऱ्याच प्रकारचे हस्तकला व कला तयार करत असतात, यामध्ये कापड काम, चित्रकला,

धातू काम, शिल्पकला, या कलांचा यात समावेश आहे. मित्रांनो गोंड चित्रकलेत प्रामुख्याने पशुपक्षी नैसर्गिक दृश्य त्याचबरोबर धार्मिक विषयांचा यात समावेश राहतो.

गोंड या कापड कामात पारंपारिक नमुने व रंग याचा वापर करतात. व गोंड या शिल्पकलेत देवी देवता यांची मुर्त्या व इतर बऱ्याच धार्मिक वस्तू तयार करतात. गोंड या धातू कामात सहसा चांदी व सोने याची वापर प्रामुख्याने केले जाते.

गोंड सण आणि उत्सव

गोंदिया आदिवासी समाजात बरेच सण उत्सव साजरी करतात. या उत्सवात पारंपारिक आदिवासी सण त्याचबरोबर हिंदू धर्मामधले सण आहेत. गोंड हे आदिवासी लोक अशा सण उत्सवामध्ये गाणी गातात नृत्य करतात व पारंपारिक पोशाख धार्मिक विधी इत्यादी विधी करत असतात.

संगीत आणि नृत्य

मित्रांनो संगीत व नृत्य हे गोंड यांचे संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. Gond आदिवासी लोक हे बऱ्याच प्रकारचे नृत्य व संगीत सादर करत असतात, मित्रांनो यामध्ये पारंपारिक वाद्य, लोकगीते,लोक नृत्य हे आहेत.

गोंड यांचे गीते हे प्रामुख्याने जीवन निसर्ग प्रेम मृत्यू यावर आधारित असतात. आणि गोंड लोकनृत्य हे प्रामुख्याने उत्साह व आनंद याचे प्रतीक आहे. मित्रांनो यामध्ये मृदंग, ढोल, बासुरी असे पारंपारिक वाद्य यामध्ये असतात.

गोंड संस्कृतीचे रक्षण

मित्रांनो गोंड ही संस्कृती वैविध्यपूर्ण आणि समृद्ध संस्कृती आहे जी गेल्या बऱ्याच शतकांपासून विकसित झालेली आहे. त्याचबरोबर गोंड ही संस्कृती सध्याला बऱ्याच अडचणींना सामोरी जात आहे.

या अडचणीत शहरीकरण आणि आधुनिकीकरण व जातीयवाद या समावेश यात आहे या संस्कृतीचे रक्षण करण्याकरिता गोंड आदिवासी लोकांना त्यांची संस्कृती ही समजून घेणे व त्यांचे रक्षण करणे याकरिता प्रयत्न करणे आवश्यक आहे.

Leave a Comment