Good News Farmers | Agriculture News Maharashtra | या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवसा मिळणार 12 तास वीज, पहा हा निर्णय व कोणते जिल्हे पहा

Good News Farmers

Good News Farmers :- नमस्कार शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. अखेर या जिल्ह्यांना म्हणजेच या जिल्ह्यातील कृषी पंप धारकांना, शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज पुरवठा या ठिकाणी होणार आहे.

अशी माहिती वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बाबत माहिती दिलेली आहे. आणि त्याचबरोबर राज्याची उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा याबाबत माहिती दिलेली आहे. यासाठीच परिपत्रक हे निर्गमित करण्यात आलेला आहे. (agriculture news maharashtra)

Good News Farmers

याबाबत संपूर्ण माहिती काय आहेत ?, कोणत्या जिल्ह्यांना या ठिकाणी दिवसा वीज पुरवठा हा केला जाणार आहे. बारा तास ही संपूर्ण माहिती 12 आपण जाणून घेणार आहोत, जिल्ह्यातील कृषी पंपांना दिवसा 12 तास 3 फेज वीज पुरवठा करण्याची विनंती देवेंद्र फडवणीस.

यांना केलेल्या विनंतीची त्वरित दखल घेऊन कृषी पंपांना दिवसा 12 तास 3 फेज वीज उपलब्ध करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार 30 नोव्हेंबर रोजी महावितरणला लेखी आदेश निर्गमित करण्यात आलेले आहे.

शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार 

सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना या त्वरित सूचित करण्याच्या आदेश देखील देण्यात आलेले आहे. या निर्णयामुळे या ठिकाणी या 5 जिल्ह्यांना शेतकऱ्यांना याठिकाणी आता 12 तासात दिवसा पुरवठा केला जाणार आहे.

यामध्ये कोणते जिल्हे आहेत ?, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवसा पुरवठा केला जाणार आहे. याबाबत संपूर्ण माहिती काय आहे, आणखी जाणून घेऊया. तर या संबंधित पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर.

Good News Farmers

या जिल्ह्यांची विमा यादी आली येथे डाउनलोड करा 

शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज मिळणार 

या 5 जिल्ह्यांमध्ये कृषी पंप ग्राहकांना दिवसा 12 तास 3 फेज वीज वीज देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी संबंधित नियंत्रणाला दिले. अशी माहिती वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मनगटीवार यांनी दिली आहेत.

यामुळे आता 30 नोव्हेंबर रोजीच्या पत्राद्वारे महावितरणचे व्यवस्थापकीय संचालकांना आदेश ही केलेले आहे. यामध्ये आता विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि नागपूर या 5 जिल्ह्यांना.

या ठिकाणी दिवसा 8 तास ऐवजी 12 तास 3 फीज उपलब्ध करून या ठिकाणी देण्यात येणार आहे. हे अतिशय महत्त्वाची माहिती आहे, त्यामुळे नक्की आपल्या उपयोगी पडणार आहे धन्यवाद.

Good News Farmers

गाय म्हैस गोठा 100% अनुदान येथे करा अर्ज 


📢 कुसुम सोलर पंप योजना 95% अनुदानावर सुरु :- येथे पहा 
📢 नवीन विहीर साठी शासन देते 100% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top