Google Maps Street View :- आज या लेखात अतिशय महत्त्वाची बातमी जाणून घेणार आहोत. थेट गुगल मॅप्स कडून ही बातमी आलेली आहे.
गुगल मॅप स्ट्रीट व्ह्यू google मॅपच्या माध्यमातून तुम्ही स्ट्रीट 360% व्ह्यू पाहू शकता. आता तुमचे गाव असेल किंवा शहराचा संपूर्ण 360% डिग्री व्ह्यू मध्ये तुम्ही तुमचा मॅप पाहू शकतात.
Google Maps Street View
गुगल मॅप नवीन पर्याय लॉन्च केलेला आहे, आता वापर करते एक स्थान जोडू शकता, आणि मार्ग दृश्य नकाशा निवडू शकता. घराच्या 360% दृश्याचा आनंद घेऊ शकतात.
360% इमेजीरी तुम्हाला तुमच्या प्रवासादरम्यान कुठे जायचे आहे ?, आणि वाटते तुम्हाला किती रहदारी येऊ शकते. हे जाणून घेण्यास मदत करते, गुगल मॅप्स कसे वापरायचे आहे ?, या ठिकाणी थोडक्यात जाणून घेऊया.
गुगल मॅप स्ट्रीट व्ह्यू
सध्या दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आणि आंध्र प्रदेश मधील अनेक भागांसाठी गुगल नकाशे मध्ये मार्गदृष्टी समाविष्ट केलेले आहे. बहुतांशी ठिकाणासाठी 360% दृश्य पर्याय दिलेला आहे.
गुगल नकाशे वरील मार्ग दृश्य असं गुगल मॅप गुगल नकाशे वेबसाईट द्वारे अँड्रॉइड स्मार्टफोन आणि आयफोन दोन्हीवर काम करते.

📋 हेही वाचा:- आता कोणाचंही लाईव्ह लोकेशन पाहणे झाले सोपे, गूगल ने लॉन्च केले हे नवीन अँप पहा संपूर्ण खरी माहिती !
Google Street View Map
कंपनीच्या म्हणण्यानुसार वापरकर्ते जगभरातील लँडमार्क आणि नैसर्गिक चमत्कार शोधू शकतात. आणि संग्रहालय, रिंगण, रेस्टॉरंट, आणि लहान व्यवसायासारखे मार्ग देखील अनुभवू शकतात.
असे हे एक महत्त्वाचा अपडेट आहे, आता अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावातील नकाशात हा 360% मध्ये पाहू शकता. अशा प्रकारचे जबरदस्त अपडेट आहे,
जे तुमच्या प्रत्येकासाठी कामात येणार आहे. नक्कीच याचा लाभ घेऊ शकता, मोबाईल वरून हे गुगल मॅप्स स्ट्रीट व्ह्यू एप्लीकेशन डाउनलोड करू शकता. खालील app लिंक वरून App डाउनलोड करा.
