Google Maps :- तुम्हाला गुगल मॅपच्या ॲपच्या माध्यमातून मोबाईल लोकेशन पाहता येत असते. परंतु हे पाहण्यासाठी आपली किंवा समोरच्याची परवानगी घेऊनच आपण मोबाईल लोकेशन ट्राय करावे, किंवा वापरावे.
या संबंधित कोणतीही जबाबदारी लेखक किंवा वेबसाईट जबाबदार राहणार नाहीत, याची नोंद घ्यायची आहे. गुगल मॅप लोकेशन कसं पाहायचं आहे, त्यासाठी एप्लीकेशन कसं इन्स्टॉल करायचं आहे. त्याबाबत खाली माहिती दिलेली आहे.
Google Maps
प्लेस्टोर वरून गुगल मॅप्स नावाचा एप्लीकेशन इन्स्टॉल करायचा आहे. आणि हे ॲप कसं वापरायचा आहे हे पाहण्यासाठी खाली देण्यात आलेल्या व्हिडिओला टच करून अधिक माहिती आपण व्हिडीओ मध्ये पाहू शकता.
येथे टच करून लोकेशन कसे पहायच त्यासाठी हा व्हिडीओ पहा