Google Pay Cibil :- यासाठी पात्रता निकष काय आहे हे पाहूयात :- तुम्हाला तुमचे मोबाईल ॲप्लिकेशन वरून गुगल वर सिबिल स्कोर कसा तपासायचा असल्यास तुम्ही पात्रता निकषांचे पालन करून सिबिल स्कोर तपासू शकता. सर्वप्रथम गुगल पे माध्यमातून
आधार लिंक मोबाईल नंबर त्यासोबत असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे इंटरनेट सुविधा असलेल्या स्मार्टफोन असणं आवश्यक आहे. आणि तुमच्याकडे योग्य नाव असलेले पॅन कार्ड देखील असणे आवश्यक आहे.
SBI बँकेच्या वेबसाईटवर मोफत चेक करा सिबिल स्कोर येथे क्लिक करून
Google Pay Cibil
सिबिल स्कोर चेक करण्यासाठी कागदपत्रे
कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत. सिबिल स्कोर चेक करण्यासाठी तर सर्वप्रथम नाव, आडनाव, मोबाईल क्रमांक, पॅन कार्ड, क्रमांक तुमचा सिबिल स्कोर एक महिन्यातून एकदा गुगल पे द्वारे अगदी मोफत तुम्ही तपासू शकतात.
हे एप्लीकेशन तुम्हाला सिबिल स्कोर तपासून देखील तुम्हाला तुमच्या कर्ज क्रेडिट कार्ड एक्सपिरीयन्स स्कोर बद्दल देखील माहिती मिळते. तुम्ही अशाप्रकारे हे क्रेडिट स्कोर म्हणजे सिबिल स्कोर तुमचा तपासू शकतात. यासाठी तुम्हाला फॉलो काय करायचे आहे ती माहिती पाहूया.
तुमच्या शेत जमिनीला मिळाला का आधार नंबर ? मिळणार हे फायदे येथे क्लिक करून वाचा