Google Play Store :- केवळ पीसी आणि कन्सोल गेम मध्येच वापरले जात नाही, तर मोबाईलवरदेखील हे वापरले जाते. यातील लिस्ट कोणकोणते आहेत ?, हे या ठिकाणी पाहणार आहोत. तुमच्या मोबाईल मध्ये हे ॲप्स आहेत का ?.
त्वरितच तुम्हाला हे ॲप्स डिलीट किंवा अनइंस्टॉल त्यांचा क्लियर डाटा करून घ्यावे लागेल. आता या सोबतच मालवेर्स पासून सावध राहण्याचा सल्ला सायबर्स किंवा कंपनीने दिला आहे.
Google Play Store
google play store वरून काढून टाकण्यात आले, परंतु जर तुमच्या फोनमध्ये ॲप्स असतील. ते त्वरित काढून टाका फोन मध्ये इन्स्टॉल केलेला ॲप्स करणे आवश्यक आहे. यांची लिस्ट तुम्हाला पाहण्यासाठी खाली देण्यात आलेल्या आहे, ते तर तुम्ही हे बघू शकता.
आता या सरकारी अँपच्या माध्यमातून सर्व कागदपत्रे कधीही, केव्हाही, कुठेही डाउनलोड वाचा कामाची माहिती
- Block Pixelart Tree Pro
- Block Earth Skyland World
- Block Box Master Diamond
- Block World Tree Monster
- Block Game Skyland Forrest
- Block Rainbow Sword Dragon
- Block Pro Forrest Diamond
- Block Forrest Tree Crazy
- Block Box Skyland Sword
- Block Monster Diamond Dragon
- Block Fun Rainbow Builder
- Block Rainbow Monster Castle
- Craft Rainbow Mini Builder
- Craft Clever Monster Castle
- Craft Dragon Diamond Robo
- Craft World Fun Robo
- Craft Mini Lucky Fun
- Craft Sword Mini Fun
- Craft Monster Crazy Sword