Gotha anudan Yojana 2022 | शेळी पालन शेड योजना | कुकुटपालन योजना 100% अनुदान योजना 2022

Gotha anudan Yojana 2022 | शेळी पालन शेड योजना | कुकुटपालन योजना 100% अनुदान योजना 2022

Gotha anudan Yojana 2022 : नमस्कार सर्वांना राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात शेळी पालन, शेड कुकुट पालन शेड, गाय म्हैस गोठा, अनुदान कुकुट पालन अनुदान शेड योजना, राज्यामध्ये राबवण्यात ही सुरू झाली आहे. तर ही कोणती योजना आहे शरद पवार ग्रामसमृद्धी योजना. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना 100% टक्के अनुदानावर शेड तसेच गोठा अनुदान योजना ही सुरू झाली आहे. तरी याबाबतचा संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत कोणला अर्ज करता येणार आहे. आपण कुठे करायचा आहे, कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत, संपूर्ण माहिती या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 

अनुक्रमणिका

Kukut Palan Yojana 2022

सध्या शासन परिपत्रकानुसार 100% करिता अनुदान अनुज्ञेय आहे. मात्र यामध्ये असे स्पष्ट करण्यात येते की ज्या शेतकऱ्यांना शेतमजुरांना कुक्कुटपालन करायचे आहे. परंतु 100 पेक्षा अधिक पक्षी ज्यांच्याकडे नाहीत अशा लाभार्थ्यांना 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर दोन जामीनदार सह कुकूटपालन शेड मागणी करावी. व त्यानुसार संबंधित यंत्रणेशी संबंधित शेड मंजूर करा व शेडचे काम पूर्ण झाल्यानंतर चा एक महिन्याचा कालावधी कुकुट पालन शेड मध्ये 100 पक्षी आणणे बंधनकारक राहील. जरी शेड 100 पक्षांकडे अनुज्ञेय करण्यात आले असले तरी सदर शेडमध्ये 150 पक्षी सामावू शकतात. त्यामुळे 100 पक्षी यशस्वीरित्या सांभाळणाऱ्या लाभार्थ्यांनी. पक्ष्यांची संख्या 150 च्यावर नेल्यास सदरील लाभार्थ्यास मोठे शेड साठी २ पट्टी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तरी कोणत्याही कुटुंबात 2 पेक्षा अधिक निधी अनुज्ञेय राहणार नाही.

👉👉येथे क्लिक करून जाणून घ्या संपूर्ण माहिती 👈👈

👉👉सादर योजनांचा अर्ज (फॉर्म) पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा👈👈 

गाय-म्हैस पालन योजना 2022 

सर्वप्रथम राज्यातील शेतकरी बांधवांसाठी तसेच गाय-म्हैस पालकांसाठी आनंदाची बातमी गाय-म्हैस शेड अनुदान योजना २०२२ सुरू करण्यात आलेले आहे. तर यासाठी 100% टक्के अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी 18 गुरे (जनावरे) पर्यंत हे अनुदान आपल्याला अनुज्ञेय राहणार आहे. (Gotha anudan Yojana 2022) सदर योजनेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तसेच योजनेचा शासन निर्णय. पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपूर्ण शासन निर्णय, व अर्ज, पात्रता, कागदपत्रे, पाहू शकता.

👉👉 येथे क्लिक करून जाणून घ्या संपूर्ण माहिती 👈👈

sheli palan shed yojana 

शेळी पालन शेड अनुदान योजना याअंतर्गत एकूण 100% अनुदान या अंतर्गत आपल्याला शेड साठी अनुदान दिलं जाणार आहे. त्यासाठी किती शेळ्या आपल्याकडे असणे बंधनकारक आहे. (Gai Mhais Gotha Yojana) कोणती कागदपत्रे लागणार आहे, कोणाला यासाठी अर्ज करता येणार आहे. याविषयीची संपूर्ण पात्रता, कागदपत्रे, अर्ज कसा करावा, याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता.

👉👉 येथे क्लिक करून जाणून घ्या संपूर्ण माहिती 👈👈


📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 पीएम किसान योजनेचा 11 वा हफ्ता यादिवशी जमा होणार तारीख पहा :- येथे पहा 

मित्रांना शेअर करा

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !