Gotha Anudan Yojana Form | शेळी पालन शेड योजना | गाय/म्हैस गोठा अनुदान योजना फॉर्म | शेळी पालन शेड योजना जीआर

Gotha Anudan Yojana Form :– नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बातमी. शरद पवार ग्राम समृद्धी योजना माहिती आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

शेतकऱ्यांना शेती करत असताना शेतीला जोड व्यवसाय किंवा जोडधंदा असणे आवश्यक आहे. तरच शेतकरी हा प्रगतशील किंवा चांगले उत्पन्न घेऊ शकतो.

आपण पाहिलं तर शेतीला पूरक व्यवसाय म्हणजे शेती करून सुद्धा आपण दुग्ध व्यवसाय. शेळीपालन असेल त्यानंतर गाय-म्हैस पालन, कुकूटपालन व्यवसायसाठी राज्य सरकारने अशी योजना सुरु केली आहे.

योजनाशरद पवार ग्राम समृद्धी योजना
कोणी सुरु केली ?महाराष्ट्र सरकार
राज्यमहाराष्ट्र
योजना आरंभ12 डिसेंबर 2020
लाभार्थीराज्यातील ग्रामीण भागातील शेतकरी
अधिकृत वेबसाईट ?
उद्देश्यशेतकऱ्यांना समृध्द बनवून ग्रामीण भागांचा विकास साधणे
विभागरोजगार हमी विभाग, महाराष्ट्र सरकार
वर्ष2023
श्रेणीराज्य सरकार योजना
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन

Gotha Anudan Yojana Form

सदर योजनेंतर्गत लाभार्थ्यांना 100 टक्के अनुदानावर वरील बाबींसाठी शेड गोठा पुरवणे. तरच यांना अनुदान देण्यात येणार आहे तरी या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे.

या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे. याबाबत संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेणार आहोत. हा लेख संपूर्ण वाचा

या अर्जाचा फॉर्म कुठे मिळेल अर्ज सादर कुठे करायचा आहे. आणि या विषयाची संपूर्ण माहिती लेखात जाणून घेऊया.

📑 या 3 शेतकरी योजनांना 100% अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु 

शरद पवार ग्राम समृद्धी योजना माहिती 

महाराष्ट्र शासनाने शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राज्य योजना. म्हणून राबविणेबाबत दिनांक 3 फेब्रुवारी 2021 रोजी या योजनेला राज्यात मंजुरी दिली होती.

या योजनेअंतर्गत तसेच शेळी पालन कुकुटपालन शेड यासाठी 100% अनुदान देण्यात येते. या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे याबाबत संपूर्ण माहिती लेखात जाणून घेणार आहोत.

95% अनुदानावर सोलर पंप अनुदान योजना 2023 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा 

गाय/म्हैस गोठा अनुदान योजना 

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना शासन निर्णय त्या अनुषंगाने ग्रामीण भागातील कामांची मागणी. करणाऱ्या प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना शरद पवार

ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत खाली दिलेल्या चार वैयक्तिक कामांना प्राधान्य क्रमाने. सर्व ग्रामपंचायत क्षेत्रात राबविण्यात यावी यासाठी दिनांक 9 ऑक्टोबर 2012 शासन निर्णय

मधील एका गावातील जास्तीत जास्त पाच गोठ्याची मर्यादा ही शासन निर्णयाने वगळण्यात आलेले आहेत. म्हणजेच ऑक्टोंबर 2012 च्या शासन निर्णया नुसार

एका गावात फक्त 5 गोठ्याची मर्यादा होती. या शासन निर्णयात वगळण्यात आलेली आहे. आता लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

शेळी पालन शेड अनुदान योजना

गाय/म्हैस, कुकुट पालन शेड, या अंतर्गत शेड साठी किती 100% अनुदान दिले जाते. याबाबत माहिती आणि आता जाणून घेऊया की यासाठी अर्ज नेमका कसा करायचा आहे.

सर्वप्रथम मित्रांनो आपल्याला ग्रामपंचायत मध्ये जाऊन त्या ठिकाणी विचारायचे. की शरद पवार ग्रामसमृद्धी योजना किंवा रोजगार हमी योजनेअंतर्गत शेड साठी अर्ज सुरू आहेत का ?

किंवा अर्ज ही कधी सुरू होणार आहेत. शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी हे सर्वात प्रथम आपल्याला हे जाणून घ्यायची आहेत. की आपण ज्या ग्रामपंचायत मध्ये राहत असतात. त्या ग्रामपंचायत मध्ये आपल्याला ग्रामसभा ज्यावेळेस भरते.

शरद पवार गोठा योजना

त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी उपस्थित राहणे बंधनकारक आहे. आणि उपस्थित आपल्याला माहिती नसेल की या दिवशी ग्रामसभा आहे.

आपल्या वार्ड आहे. ग्रामपंचायतचा यांनी आपल्याला कळून देखील गरजेचे आहे. आणि जोपर्यंत आपलं ग्रामसभा ज्यावेळेस भरणार त्यावेळेस आपलं नाव नोंदवण्यात आलं.

असेल तर आपल्याला शेड साठी अर्ज करता येणार आहे. तर आपण ग्रामसभा ठराव अंदाजपत्रक ही कागदपत्रे आणून देऊ शकता. आणि तरच अर्ज होणार आहे.

कांदा चाळ अनुदान योजना 2023 ऑनलाईन फॉर्म सुरु 

रोजगार हमी अनुदान योजना  

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत आपल्याला माहीतच असेल की गाय गोठा साठी शंभर टक्के अनुदान लाभार्थ्यांना दिलं जात.

आता यामध्ये शासनाने काही बदल करून एक वेगळी योजना सुरू केलेली आहे. त्यालाच आपण शरद पवार ग्रामसमृद्धी योजना म्हणून ओळखतो.

त्याचा शासन निर्णय शासनाने निर्गमित केलेला आहे. या योजनेचा शासन निर्णय डाऊनलोड करून आपण ग्रामपंचायत मध्ये जाऊन

हा शासन निर्णय देखील त्यांनी दाखवू शकता. या योजनेची त्या ठिकाणी अर्ज सुरू असतील तर अर्ज देखील करू शकता.

नवीन सिंचन विहीर अनुदान योजना 2023 सुरु 

शरद पवार ग्राम समृद्धी योजना कागदपत्रे 

ग्रामसभा ठराव, प्रवर्ग, नमुना नंबर आठ,सातबारा उतारा, अंदाजपत्रक, आपण कोणत्या कॅटेगरीतील आहात. त्याचा सोबत दाखला, जनावरांचा तपशील संख्या,

यापूर्वी जनावरांचा गोठा या कामाचे लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र. प्रस्तावित जागेचा जीपीएस फोटो, उपलब्ध पशुधन यांचे जीपीएस मध्ये ट्रेकिंग फोटो, जॉब कार्ड, बँक पासबुक,

आधार कार्ड, बंधनकारक आहे. आपल्याकडे जॉब कार्ड असेल तर या योजनेसाठी अर्ज करू शकता. त्यानंतर आहेत ग्रामपंचायतचे मागणी पत्र हे देखील आवश्यक आहे.

शरद पवार ग्राम समृद्धी योजना GR व फॉर्म येथे पहा 

ही कागदपत्रे आपल्याला आवश्यक आहे. आणि सदर योजनेचा अर्ज पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत स्तरावर ती सादर करायचा आहे. ग्रामपंचायत स्तरावर आपण अर्ज सादर करावा.

वरील माहिती पुन्हा एकदा सविस्तर वाचून घ्या जेणेकरून आपल्याला कोणताही प्रॉब्लम पुढे येणार नाही.

Gotha Anudan Yojana Form शेळी पालन शेड योजना गाय/म्हैस गोठा अनुदान योजना फॉर्म शेळी पालन शेड योजना जीआर

Leave a Comment