Gotha Yojana GR :- शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत शासन शासन निर्णय काढून अनुदान ही ठरवलेले आहे. तरी यामध्ये अकुशल खर्च आणि कुशल खर्च असा हा खर्च या ठिकाणी देण्यात आलेला आहे.
गाय म्हैस गोठा अकुशल खर्च 6188 रुपये
कुशल खर्च 71 हजार अशी एकूण 77 हजार 188 रुपये एवढा अनुदान हे सहा गुरांसाठी मिळते. असे एकूण 18 जनावरांपर्यंत हे अनुदान शासनाकडून दिले जातात. आणि शेळीपालन शेड बांधण्यासाठी काही अनुदान हे अनुदान 49 हजार 284 रुपये इतकं आहेत.
Gotha Yojana GR
कुक्कुटपालन शेडसाठी 49 हजार 760 रुपये इतका अनुदान आहे.
भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग यासाठी 10 हजार 537 एवढा अनुदान आहे. तर यासाठी नेमकी कोणकोणते कागदपत्रे लागतात ?. हे खूप महत्त्वाचा आहे, तर यासाठी खाली देण्यात आलेल्या माहिती वर जाऊन या संदर्भातील जीआर आणि कागदपत्रे आधिक माहिती पहा.