Govardhan Govansh Seva Kendra | गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना गाई पालन 25 लाख रु. अनुदान अर्ज सुरु

Govardhan Govansh Seva Kendra

Govardhan Govansh Seva Kendra : नमस्कार सर्वांना राज्यातील लाभार्थ्यांना गाय पालन करण्यासाठी राज्य सरकार पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना जिल्हा परिषद असेल. पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती असेल यामध्ये योजना राबवत असतात. तर आता पशुसंवर्धन विभागाकडून या लाभार्थ्यांसाठी 25 लाख रुपयापर्यंत गाय पालनासाठी अनुदान देणारी योजना हे सुरू करण्यात आलेले आहे. सदर योजनेला गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या योजनेला नाव देण्यात आलेला आहे. तरी या योजने बद्दल संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत तर हा लेख संपूर्ण वाचा.

Govardhan Govansh Seva Kendra

गोवर्धन गोवंश योजना फॉर्म 2022

गोवर्धन गोवंश या योजनेसाठी पशुसंवर्धन विभागाकडून अर्ज मागवण्यात आलेले आहे. आणि याच गोवर्धन को वंश सेवा केंद्र योजनेच्या माध्यमातून अर्ज कसा करायचा आहे यामध्ये कोणत्या लाभार्थ्यांना अनुदान दिले जाते. यासाठी अर्ज कसा करायचा आहे या व संपूर्ण माहिती लेखात जाणून घेऊया.

गोवर्धन गोवंश योजना कागदपत्रे 2022

गोवंश सेवा केंद्र या योजनेअंतर्गत अनुदान मिळण्यासाठी अर्ज संस्थेचे धर्मदाय आयुक्त यांच्याकडे नोंदणीकृत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. संस्थेत गोवंशाची संगोपन केल्याचे कमीत कमी 3 वर्षाचा अनुभव असल्याची कागदपत्रे. गोशाळेमध्ये असलेल्या पशुधनास आवश्यक असलेले वैरण चारा उत्पादनासाठी तसेच पशुधनाचे संगोपनासाठी संस्थेकडे स्वतःच्या मालकीच्या. ती जमीन तीस वर्षांच्या भाडेपट्टीवर किमान 5 एकर जमीन उपलब्ध असणे आवश्यक आहे. व त्याबाबतची कागदपत्रे देखील आवश्यक असणार आहे. तर अनुदान रकमेच्या 25 लाख किमान 10% टक्के म्हणजेच 2.50 लाख इतके खेळते भांडवल संस्थेकडे असल्याचे (Govardhan Govansh Seva Kendra) कागदपत्रे आवश्यक आहे.

Goat Farming in Subsidy

केंद्र सरकरची नवीन योजना 200 गाय पालनसाठी  2 कोटी रु. अनुदान 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु 

Govardhan Govansh Scheme 

संस्थेच्या सन 2018-19 जून 2019 20 वसन 2020-21 या तीन वर्षाच्या लेखापरीक्षण अहवाल देखील असणे गरजेचा आहे. संस्थेस गोसेवा गोपाल मनाचे कार्य करण्यासाठी परिष्ट प्रमाणे शपथपत्रात देखील असणे गरजेच आहे. संस्थेचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असल्याचे कागदपत्रे संस्थेच्या गोशाळेची. संबंधित जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून वरिष्ठ प्रमाणे त्यांच्या स्वाक्षरीसह सादर केलेली माहिती असणे आवश्यक आहे. पशुसंवर्धन विभागाकडून फेब्रुवारी 2022 मध्ये प्रेस नोट म्हणजेच प्रसिद्ध पत्रक काढून या योजनेला पुन्हा सुरू केली आहे. तर या योजनेमध्ये एकूण 139 महसूल उपविभाग आतून हे अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

Goat Farming in Subsidy

केंद्राची योजना कुकुट पालन 25 लाख रु. अनुदान फॉर्म सुरु 2022 

गोवर्धन गोवंश योजना अर्ज कोण करू शकतो.
  • पशुधनासाठी नवीन शेडचे बांधकाम.
  • चाऱ्याची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
  • दोन वैरण उत्पादनासाठी पाण्याचा उपलब्ध करीत 
  • बोरवेल चारा कटाई करण्यासाठी विद्युत चलित्र कडबा कुट्टी यंत्र
  • मुरघास प्रकल्प
  • गांडूळ खत निर्मिती प्रकल्प
  • गोमूत्र यापासून उत्पादन निर्मिती प्रकल्प
  • विक्री केंद्र इत्यादी याकरिता संस्थांचे प्रस्ताव

मध्ये वरील बाबींचा समावेश असणे आवश्यक आहे जुन्या शेळीच्या दुरुस्तीकरिता या योजनेमधून अनुदान मिळणार नाही गोवर्धन पवन सेवा केंद्र योजना 2022 करिता सुरु.

Goat Farming in Subsidy

100% अनुदानावर नवीन विहीर योजना 2022 

गोवर्धन गोवंश योजना अर्ज कालावधी 2022

गोवर्धन गोवंश अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याचा कालावधी हा दिनांक 7  मार्च 2022 ते 6 एप्रिल 2022 पर्यंत या योजनेसाठी आपण अर्ज करू शकता.


📢 500 शेळ्या 25 बोकड योजना 50 लाख रु. अनुदान योजना 2022 करिता सुरु :- येथे पहा 

📢 पीएम किसान योजना ई-केवायसी यादी :- येथे पहा 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !