Government New Scheme :- नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय खुशखबरची बातमी घेऊन आलो आहोत, तर ही बातमी लग्न झालेल्या जोडप्यांसाठी एकदम महत्त्वाची अशी आहे.
कारण, लग्न झालेल्या जोडप्यांना केंद्र सरकारकडून ७२,००० हजार रुपयांची आर्थिक मदत हि आता दिली जाणार आहे. तर ही मदत नेमकं कोणत्या जोडप्यांना दिली जाणार आहे? तसेच, या साठी कोण कोणत्या कागदपत्रांची आपल्याला आवश्यकता आहे, अर्ज हा कोठे आणि कसा करायचा? अशी संपूर्ण माहिती हि पाहण्यासाठी आजचा हा ब्लाॅग संपूर्ण नक्की वाचा.
Government New Scheme
या योजनेचा लाभ घेण्यासाठी, तुम्हाला सर्वप्रथम तुमचे नाव नोंदणी हि करुन घ्यावी लागेल, तर नाव नोंदणी करण्यासाठी, तुम्हाला फक्त बँक खाते, किंवा जनधन खाते व आधार कार्ड हे लागणार आहे, तर ही योजना महिलांना स्वावलंबी बनवण्याच्याच उद्देशाने केंद्र सरकारने हि योजना राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत सुरू केले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती जोडपे पात्र राहतील?
या योजनेच्या नियमानुसार, केंद्र सरकारच्या या योजनेमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर तुमचे वय हे १८ ते ४० वर्षाच्या आतच असणे, अनिवार्य आहे. यामुळे या योजनेचा लाभ फक्त १८ ते ४० वर्षांमध्ये असणारे जोडपे हे या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तसेच निवृत्तीनंतर सर्व गुंतवणूकदारांना, पेन्शनची रक्कम देणे हा राष्ट्रीय पेन्शन योजनेचा एक मुख्य असा उद्देश आहे.
या योजनेचा लाभ कसा मिळणार येथे क्लिक करून पहा
योजनेसाठी कोणकोणते जोडपे अपात्र असतील?
- ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1.5 हे कोटीपेक्षा जास्त आहे असे जोडपे अपात्र राहतील.
- PM/SYM च्या लाभार्थ्यांना, या योजनेचा लाभ मिळेल.
- EPF/NPS/ESIC चे सदस्य, या योजनेसाठी अपवाद राहतील.
- आयकर भरणारे जोडपे हे या योजनेसाठी अपात्र असतील.
Government Scheme
या योजनेत निश्चित एवढेच रुपये गुंतवावे असा कोणत्याही प्रकारचा नियम नाही. म्हणजेच कोणताही गुंतवणूकदार हा त्याच्या आर्थिक परिस्थिती नुसार देखील या योजनेमध्ये गुंतवणूक हि करू शकतो.
यामुळे या योजनेत आतापर्यंत सर्वाधिक व्यक्तींनी सहभाग हा घेतलेला आहे. राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये २ प्रकारची खाती हि उपलब्ध असतात. एक म्हणजे टीयर वन आणि टीयर टू हि अशी दोन खाती आहेत.
तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी हि योजना आहेत खास मिळेल मोठा परतवा
📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 नवीन कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा