Government Scheme for Girls :- महाराष्ट्र राज्य सरकारने आता नवीन योजनेअंतर्गत मुलीचा जन्मानंतर आई-वडिलांना मोफत 50 हजार रुपये हे मिळणार आहे. नेमकी आता कोणत्या आई-वडिलांना मुलीच्या जन्मानंतर 50 हजार रुपये मिळणार आहे ?,
हे कसे मिळणार आहेत. यासाठी कोण पात्र असू शकत ?, कागदपत्रे, आणि अर्ज प्रोसेस या संदर्भात माहिती जाणून घेऊया, योजनेचे नाव जाणून घेऊया. मुलगी म्हणजे सौभाग्य मात्र संकुचित बुद्धीच्या मानसिकता थेतून गेल्या कित्येक वर्षापासून स्त्रीभ्रूण हत्या वाढत आहे.
Government Scheme for Girls
यासाठीच शासनाकडून ही योजना राबवण्यात येत आहे. आता मुलींना देखील आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर ममत्वाच्या भावनेतून जिद्दीने आपल्या कल्पक बुद्धिमत्तेने वैश्विक पटलावर आपलं नाव करायला सुरुवात केली आहे.
जसे की डॉक्टर, अभिनेत्री, शिक्षका, पायलट, सैनिक, असे एकही क्षेत्र नाही जिथे मुलींनी आपल्या स्वतःची छाप सोडली नाही. तर आता या सर्वांचा विचार करता किंवा स्त्रीभ्रूण हत्या थांबवण्यासाठी शासनाची हा मोठा प्रयत्न आहे. यासाठी नाविन्यपूर्ण योजना सुरू केल्या जात आहे.
मुलींसाठी सरकारी योजना 2023
2017 मध्ये देखील अशीच एक नाविन्यपूर्ण योजना शासनाच्या माध्यमातून राज्यभर सुरू केलेली आहे. माझी कन्या भाग्यश्री योजना असे योजनेचे नाव आहे. या योजनेत मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देण्याचे काम राज्य सरकार करत असते.
या योजनेअंतर्गत एका मुलीच्या जन्मानंतर आईने शस्त्रक्रिया केली तर 50000 रुपये आणि दोन मुलीच्या शस्त्रक्रिया केली, तर प्रत्येकी 25,25 हजार रुपये त्या दांपत्याला शासनाकडून दिली जाते.
येथे टच करून कागदपत्रे,पात्रता, अर्ज प्रोसेस माहिती वाचा
माझी कन्या भाग्यश्री योजना बद्दल माहिती
योजनेत महाराष्ट्रातील ज्या पालकांनी एकाच मुलींच्या जन्मानंतर दोन वर्षाचा आत कुटुंब नियोजनाचे शस्त्रक्रिया केली असेल त्यांना 50 हजार दिले जातात. तुम्हाला दोन मुलीच असतील तर त्या दांपत्यांच्या दोन्ही मुलींना प्रत्येकी 25,25 राज्य शासनाकडून या योजनेच्या माध्यमातून दिले
जातात. दुसऱ्या मुलीचे जन्मानंतर सहा महिन्यांनी लगेचच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र यास आपल्याला सादर करावे लागतात. विशेषतः योजनेचा लाभ ज्या कुटुंबाचे उत्पन्न साडेसात लाख रुपये वार्षिक आहे अशा लाभ दिला जातो.
माझी कन्या भाग्यश्री योजना कागदपत्रे
यामध्ये लाभार्थी हा मुलगी आणि आई हे असल्याने यासाठी लाभार्थी मुलगी आणि आई यांचे संयुक्त बँक खाते उघडले जाते. आणि संयुक्त खात्याच्या माध्यमातून 1 लाख रुपयांचा विमा आणि योजनेचे 50 हजार रुपये असा डीडी त्यात मिळतो.
त्याला मिळणारे व्याज मुलीला सहाव्या ते बाराव्या वर्षी काढता येणे शक्य होते. आणि ही संपूर्ण मात्र मुलीला आपल्या वयाच्या अठरा वर्षे झाल्यावर काढता येत असते. मग अठराव्या वर्षी अविवाहित असणे यासाठी मात्र आवश्यक असते.
दोन मुलींसाठी योजना
दहावी उत्तीर्ण देखील आवश्यक आहे. अशा प्रकारची ही योजना आहे. आणि यासाठी अर्ज कसा करायचा आहे ?, कागदपत्रे कोणती लागणार आहेत ?. आणि संदर्भातील अधिक सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे, खाली टच करून वाचू शकता.
येथे टच करून योजनाची संपूर्ण माहिती पहा कसा मिळेल लाभ ?
📢 शेळी पालन 50% अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा