Government Scheme

Government Scheme :- या योजनेचा लाभ बा कसा मिळणार ते खालील प्रमाणे आहे तर एखाद्या व्यक्तीने वय हे जर ३० वर्ष असेल, आणि त्या व्यक्तीने या योजनेमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार हा जर केला असेल, तर त्याला या योजनेमध्थे दरमहा १०० रुपये गुंतवावे लागतील, म्हणजेच वर्षभरात १२०० रुपये हे त्या व्यक्तीला या योजनेत पैसे जमा करावी लागतील. यामुळे, तुम्ही या योजनेमध्ये वयाच्या ६० वर्षापर्यंत, एकूण ३६ हजार रुपये हे सरकारकडे जमा कराल.

Government Scheme

यानंतर तुम्हाला, सरकार या योजनेअंतर्गत दर महा ३००० हजार रुपये हे पेन्शन म्हणुन सुरू करेल, या योजनेमध्ये आणखीन एक महत्त्वाचा नियम आहे, तो म्हणजे, म्हणजे जोडीदार पैकी कोणाचाही मृत्यू जर झाल्यास, त्याच्या दुसऱ्या जोडीदाराला १५०० रुपये पेन्शन, म्हणजेच निम्मी रक्कम दरमहा हा देण्याचा नियम आहे.

तसेच, या योजनेमध्ये पती आणि पत्नी या दोघांनीही गुंतवणूक करण्याचे ठरवले असेल, तर त्या दोघांचे मिळून, दरमहा एकूण ६००० हजार रुपये हे पेन्शन मिळेल, तर याचा अर्थ तुम्ही तुमच्या जोडीदारासह वार्षिक ७२ हजार रुपये हे मिळण्यासाठी पात्र असाल.