Gpay Loan

Gpay Loan

  1. Money View Loans
  2. CASHe
  3. IIFL Loans
  4. Prefr Loans
  5. इत्यादी

Gpay Loan

ज्या फायनान्स कंपनीकडून तुम्हाला Loan घ्यायचे आहे. त्या कंपनीच्या नावावर क्लिक करा तुम्हाला किती लोन पाहिजे ती रक्कम टाका. त्यानंतर लोन साठी एक अर्ज भरावे लागेल, अर्जात तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती, व्यवसायाची माहिती विचारली जाईल.

अर्ज भरल्यानंतर तुम्हाला ससबमिट पर्यावर क्लिक करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक अपलोड करावे लागेल. त्यानंतर लोनसाठी तुम्ही पात्र असाल लोन Amount तुमच्या बँक खात्यात जमा केली जाते. अशा प्रकारे तुम्ही गुगल पे वरून अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये 50 हजार रुपये पर्यंत किंवा त्यापेक्षा अधिक लोन (कर्ज) मिळू शकतात.

येथे टच करून गुगल पे app डाउनलोड करा 

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !