आज या लेखात पोस्ट ऑफिसच्या योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. Gram Sumangal Rural Postal Life Insurance पोस्ट ऑफिसच्या या योजनेत केवळ 95 रुपये गुंतवून 14 लाख रुपये पर्यंत लाभ तुम्हाला घेता येतो.
पोस्ट ऑफिसची अशी कोणती योजना आहे ? ज्याच्या अंतर्गत फक्त 95 रुपयात 14 लाख रुपयांचा लाभ तुम्हाला मिळतो. याची माहिती या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया.
पोस्ट ऑफिस नेहमी देशातील नागरिकांसाठी विविध योजना राबवत असते. आणि यात काही लोकप्रिय योजनांपैकी आज अर्थातच ग्राम सुमंगल ग्रामीण डाक जीवन विमा या योजनेची माहिती जाणून घेणार आहोत.
Gram Sumangal Rural Postal Life Insurance
ग्राम सुमंगल ग्रामीण डाक जीवन विमा योजना या योजनेअंतर्गत ग्राम सुमंगल योजनेचे उद्देश ग्रामसुमंगल विमा योजनेसाठी पात्रता काय हवी ? ग्राम सुमंगल योजनेचा कालावधी किती आहे ?,
ग्राम सुमंगल योजनेचा मासिक हप्ता, ग्राम सुमंगल संपूर्ण कालावधीनंतर मिळणारा लाभ आणि ग्राम सुमंगल ग्रामीण डाक जीवन विमा याची माहिती आपण जाणून घेऊया.
ग्रामीण डाक जीवन विमा योजना विम्याचे नाव :- | सुमंगल ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजना |
ग्राम सुमंगल ग्रामीण डाक जीवन विमा योजना लाभाचे वय :- | किमान:- 19 वर्षे कमाल:- 45 वर्षे |
कव्हरेज (मूळ विमा रक्कम) :- | 15 वर्षांच्या पॉलिसीसाठी: N/A 20 वर्षांच्या पॉलिसीसाठी: 10 लाख |
पॉलिसी टर्म :- | 15 आणि 20 वर्षे |
ग्राम सुमंगल ग्रामीण डाक जीवन विमा योजना
आजही बँकेत न गुंतवणूक करतात देशातील नागरिक पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांमध्ये जास्त प्रमाणात गुंतवणूक करतात. आणि गुंतवणूक करण्याचे मुख्य उद्दिष्ट कारण बँकेपेक्षा पोस्ट ऑफिस हे जास्त व्याजदर आणि जास्त लाभ देत
असते. या योजनेचा मुख्य उद्देशाने म्हणजेच देशातील ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना विमा योजनेचा लाभ मिळवून देणे. ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणावर आर्थिक दृष्ट्या असणाऱ्या लोकांना या योजनेचा अधिक लाभ ठेवून आर्थिक मदत देणे हा योजनेचा उद्देश आहेत.
✅ हेही वाचा :- कुसुम सोलर पंप योजना 2023 अर्ज कसा करावा ? आणि सोलर पंप कोटा कसा चेक करावा ? संपूर्ण माहितीचा व्हिडीओ पहा !
Gram Sumangal Post Office Scheme
पोस्ट ऑफिसची ही ग्राम सुमंगल डाक जीवन विमा योजना आहे. या योजनेत 95 रुपये गुंतवून थेट तुम्हाला 14 लाख रुपयांचा विमा लाभ मिळतो. ग्राम सुमंगल योजना अंतर्गत पात्रता आणि वयोमर्यादा,
ग्राम सुमंगल विमा पॉलिसी मध्ये तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुमचं वय हे 19 वर्ष पेक्षा पुढे पाहिजे. अर्थातच 45 वर्ष पर्यंत तुमचं वय असणे गरजेचे आहे. आणि सर्वात महत्त्वाचं योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला
भारतीय नागरिक असणं गरजेचं आहे. ग्राम सुमंगल योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ही पॉलिसी 15 किंवा 20 वर्षाची आहे, तुमच्या गरजेनुसार तुम्ही निवडू शकता.
Gram Sumangal Yojana
समजा तुम्ही 20 वर्षाची पॉलिसी घेतली, तर अठराव्या वर्षी 12 व्या वर्षी तसेच 16 व्या वर्षी पूर्ण कालावधीनंतर 20-20 च्या हिशोबाने मनी बॅक तुम्हाला मिळतो. शिल्लक 40% बोनस तुम्हाला देखील देण्यात येतो.
पॉलिसीधारकाचा मृत्यू झालास त्याच्या वारसाला पॉलिसी सोबत बोनसही देखील देण्यात येत असतो. ग्राम सुमंगल डाक योजनेचा मासिक हफ्ता तर ग्रामसभा योजनेचा हप्ता हा किती येणार आहे ? हा पण या ठिकाणी जाणून घेऊया.
✅ हेही वाचा :- किसान विकास पत्र मराठी माहिती, पैसे दुप्पट करून देणारी सरकारी योजना जाणून घ्या पटापट व लाभ घ्या !
ग्राम सुमंगल ग्रामीण डाक जीवन विमा
हे तुमच्या वयानुसार आहे, उदाहरण 25 वर्ष तुमचं वय असेल, आणि तुम्ही 7 लाखाच्या विमान पॉलिसीसह 20 वर्षासाठी पॉलिसी विकत घेतली. तर तुम्हाला दरमहा 2853 रुपयांचा हप्ता येतो, आणि या सोबत रोजचा हिशोब केला तर तुम्हाला
फक्त 95 रुपये हे प्रति दिवस गुंतावे लागतील. आणि वार्षिक विचार केला तर 32,735 रुपये ही तुम्हाला भरावे लागतील. दर सहा महिन्यांना सोळाशे 16712 रुपये अशी तुम्हाला या ठिकाणी पैसे भरावे लागतात.
Gram Sumangal Rural Postal Life Insurance yojana
संपूर्ण कालावधी झाल्यानंतर मिळणार बोनस तर या वीस वर्षाच्या कालावधीत 6.72 लाखाचे बोनस तुम्हाला मिळू शकते. बोनस आणि आपली एकूण सर्व रक्कम त्यात जोडले तर 13 लाख 72 हजार रुपये पर्यंत तुम्हाला परतावा यातून मिळतो.
अशा प्रकारे या ठिकाणी पोस्ट ऑफिसच्या सुमंगल योजनेत लाभ घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही 13 लाख 72 हजार रुपयांचा लाभ या योजनेतून मिळू शकतात.
अधिक माहितीसाठी जवळील पोस्ट ऑफिस किंवा पोस्ट ऑफिस मास्टर यांना तुम्ही भेटून याचा लाभ घेऊ शकता. किंवा त्यांना कागदपत्रे कोणती लागतात याची माहिती विचारणा करून लाभ घेऊ शकता.
✅ हेही वाचा :- पोस्टाची करोडपती करून देणारी ही योजना केवळ 133 रुपयांत करोडोंचा परतवा, फक्त हे नागरिक पात्र, त्वरित येथे करा अर्ज !