Gram Surkasha

Gram Surkasha :- यामध्ये तुम्ही दहा हजार ते दहा लाख रुपये पर्यंत गुंतवणूक करू शकतात. जसे तुम्हाला प्लॅन हवा आहे जसे प्लानमध्ये तुम्ही 3 माही, 6 माही, सहामाही किंवा वार्षिक आधारावर प्रीमियम भरू शकता.

ही पॉलिसी आहे जी 5 वर्षाच्या Coverage नंतर विमा पॉलिसीमध्ये बदलली जाते. आता कसे होईल तुमचा 35 लाखाचा हा फंड ?, तर यासाठी या योजनेत गुंतवणूकदारांना दररोज फक्त 50 रुपये गुंतवावे लागतात.

Gram Surkasha

अशा प्रकारे तुम्ही महिन्याला 1500 रुपयेची गुंतवणूक कराल तर तुम्ही वयाच्या 55 वर्षापर्यंत ही पॉलिसी घेतल्यास तुम्हाला 1 लाख 60 हजार रुपयांसाठी 1515 रुपये द्यावे लागतात. आठवण वर्षात 33.40 लाख मिळवण्यासाठी 1463 रुपये

आणि 60 वर्ष मॅच्युरिटी वर 34 लाख 60 हजार रुपये मिळवण्यासाठी दरमहा किंवा 1411 रुपये हे द्यावे लागतात. तर अशा प्रकारची ही पोस्टची जबरदस्त अशी योजना आहे. जे की आपल्या ग्रामीण भागातील सर्वच नागरिकांसाठी महत्त्वाचे आहे.

प्रॉपर्टी वर कमी व्याजदरात कर्ज कसे काढावे ? पहा ही खरी सविस्तर माहिती हमखास मिळेल लोन

 

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !