Grampanchayat Pramanptra | Mahaegram App | ग्रामपंचायतची सर्व दाखले, कागदपत्रे, मोबाईलवर मिळणार, पण कसे जाणून घ्या सविस्तर

Grampanchayat Pramanptra :- आज ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या सर्व नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. mahaegram citizen apk download शासनाने मोठं पाऊल उचलत सर्वांना दिलासा दिलेला आहे. 

आता ग्रामपंचायतचे जे सर्व दाखले आहेत, हे आपल्या स्वतःच्या मोबाईल वर मिळणार आहे. शासनाचा नेमका हा उपक्रम काय आहेत, असं सर्व नागरिकांना ज्या ग्रामपंचायतीचे दाखले आहेत हे मोबाईल वर मिळणार आहे.

Grampanchayat Pramanptra

किंवा मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून मिळणार आहे, ही संपूर्ण माहिती हवी या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. गावाच्या विकासाचे मुख्य केंद्र म्हणजे गावाची ग्रामपंचायत या ग्रामपंचायतीकडून आपल्याला अनेक

प्रकारचे दाखले मिळतात. जसे की जन्म दाखला, मृत्यू दाखला, विवाह नोंदणी दाखला, घरपट्टी, पाणीपट्टी, दाखले व विविध उतारे पण हेच ग्रामपंचायत दाखले तुम्ही आता मोबाईलवर पाहू शकणार आहात.

Grampanchayat Pramanptra

ग्रामपंचायत चे सर्व दाखले मोबाईल वर मिळवा येथे टच करून मिळवा

ग्रामपंचायत दाखले

हे कसे पाहिजे आहेत हे संपूर्ण माहिती आपण आज या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. ग्रामपंचायतचे सर्व दाखले मोबाईलवर पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगल प्ले स्टोर वरून ओपन करायचे.

आणि mahaegram येईल. त्या इन्स्टॉल करायचा आहे, इन्स्टॉल केल्यानंतर ओपन केल्यावर संपूर्ण ऑप्शन करायचे आहेत. ऑप्शन Allow केल्यानंतर तुम्हाला मी कागदपत्रे काढता येणार आहेत.

mahaegram citizen apk download

कागदपत्रे कशी काढायची आहेत, यासाठी आपल्याला या यापूर्वी नोंदणी करावी लागते. काढल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम जन्माचा दाखला किंवा दाखले प्रमाणपत्र हा ऑप्शन येणार आहे.

यामध्ये आपण जन्म दाखला क्लिक केले. तर तुम्हाला विविध पर्याय दिसतील त्यात जन्म नोंदणीचा दाखला, मृत्यु नोंदीचा दाखला, विवाह नोंदणीचा दाखला, दारिद्र रेषेखालील दाखला.


📢 500 शेळ्या 25 बोकड साठी मिळणार 50% अनुदान :- येथे पहा 

📢 नवीन विहीर अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *