Grape Cultivation Subsidy Scheme | द्राक्ष लागवड अनुदान योजना सुरु प्रति हेक्टरी एवढे अनुदान व असा करा अर्ज

Grape Cultivation Subsidy Scheme :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा अपडेट आहे. तर द्राक्ष लागवडीसाठी सरकार शेतकऱ्यांना देतय आर्थिक सहकार्य अर्थातच अनुदान तरी किती हेक्टरपर्यंत किती अनुदान.

किती रक्कम शेतकऱ्यांना मिळते. यासाठी अर्ज प्रक्रिया व याबाबतीत संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. त्यासाठी एक संपूर्ण वाचायचं आहे.

Grape Cultivation Subsidy Scheme

Grape Cultivation Subsidy Scheme

इतरांना शेअर नक्की करा जेणेकरून त्यांना या योजनेचा अधिक फायदा होईल. तर महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून राबवल्या जाणाऱ्या. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत शेतकऱ्यांना सिंचन असेल द्राक्ष लागवडीसाठी आर्थिक सहाय्य याठिकाणी अनुदान दिलं जातं.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियाना अंतर्गत मापदंडानुसार 2 लाख 16 हजार 650 रुपये इतका प्रति हेक्टर खर्च येतो. यामध्ये 3*3  मीटर लागवड अंतरासाठी एकूण खर्चाच्या प्रती हेक्टरी 40% किंवा जास्तीत जास्त 84,660 रुपये एवढं अनुदान सरकार शेतकऱ्यांना देते.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

द्राक्ष लागवड अनुदान योजना

याची जास्तीत जास्त चार एकरपर्यंत मर्यादा आहे. यामध्ये आपलं क्षेत्र असेल तर आपल्याला या ठिकाणी अनुदानचा लाभ घेता येतो. वैयक्तिक शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

लाभ घेण्यासाठी निकष काय आहेत हे थोडक्यात पाहणार आहोत. तर वेगवेगळ्या लागवड अंतरासाठी वेगवेगळे रक्कम या ठिकाणी शेतकरी बांधवांना दिले जाते.

द्राक्ष लागवड

लागवड साहित्य नामांकित रोपवाटिकेतून देणे बंधनकारक असणार आहे. अधिक उत्पन्न देणारे वाहन असणे आवश्यक आहे. तसेच ठराविक निविष्ठा वापरणे एकात्मिक खत, कीड, आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन.

यासाठी आपल्याला अर्ज कसा करायचा आहे. यावर थोडक्यात माहिती पाहूया. तर अर्ज सोबत जोडवायची कागदपत्रे कोणती आहेत. हे थोडक्यात पाहणार आहोत.

शेतकरी अनुदान योजना 

यासाठी आपल्याला जमिनीचा सातबारा, 8 अ उतारा प्रकल्प अहवाल लागणार आहे. ओलिताची शाश्वत सोय असण्याचा आपल्याला पत्रे लागणार आहे.

योग्यरिते भरलेला अर्ज इतर या ठिकाणी आपल्याला लागणार आहे. योजनेच्या आधीक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना आपण संपर्क साधता येतो.

Grape Cultivation Subsidy Scheme

कुकुट पालन 50% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु पहा जीआर येथे क्लिक करून 

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजना 

या ठिकाणी आपण तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करून. या ठिकाणी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत द्राक्ष लागवडीसाठी अनुदान बाबत अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊ शकता.

महत्त्वाची अशी ही योजना आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजना या अंतर्गत द्राक्ष लागवडीसाठी शेतकऱ्यांना एवढे अनुदान मिळते.

या संदर्भातील अधिक अनुदान देणारे योजना फळबाग लागवड असेल यासाठी अधिक माहिती आपल्याला हवी असल्यास खालील दिलेल्या माहिती वरती ही उपलब्ध आहे.

Grape Cultivation Subsidy Scheme

येथे पहा 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना सुरु भरा ऑनलाईन फॉर्म 


📢 शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप साठी शासन देते 95% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment