Guava Farming Success Story | अबब! या प्रयोगशील शेतकऱ्यांने 2 एकरात पेरू लागवडीतून तब्बल 24 लाख रु. कमाई वाचा यशोगाथा खरी माहिती

Guava Farming Success Story :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना. शेतकरी बांधवांसाठी अतिशय एक महत्त्वपूर्ण माहिती आहे. शेतकरी बांधव शेतीपासून प्रत्येक वेळी निराश असतो. पण आज अशा एका शेतकऱ्यांची यशोगाथा आपण पाहणार आहोत.

ज्या शेतकऱ्याने कौतुकास्पद प्रयोग करून 24 लाख रुपये कमाई केलेले आहे. तरी कोण शेतकरी आहेत. याबाबत संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

Guava Farming Success Story
Guava Farming Success Story

Guava Farming Success Story

भारत हा कृषिप्रधान देश आहे. आणि भारतात आणि महाराष्ट्रात देखील सर्वाधिक जास्त शेती केली जाते. आणि शेती मधून आता शेतकरी बांधव चांगले मोठ्या प्रमाणात विविध प्रयोग करून चांगले उत्पन्न घेत आहे.

नोकरी देखील या ठिकाणी सोडून चांगल्या पगाराची नोकरी असताना. शेतीकडे वळून त्यापासून अधिकाधिक उत्पादन मिळवत आहे.

वी.एन.आर जातीचे पेरूची रोपे 

आज या लेखामध्ये अशाच एका शेतकऱ्यांची यशोगाथा पण आहोत. ते शेतकऱ्याने 2 एकर तब्बल 24 लाख रुपयांचे उत्पादन घेतलेले आहे. हे कसे आहेत या ठिकाणी आपण पाहणार आहोत.

महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक शेतकरी बांधव आता पेरू द्राक्ष सीताफळ ही नव्हे. तर सफरचंद देखील लागवड करू लागलेल्या आणि महाराष्ट्रातील संभाजीनगर (औरंगाबाद) या जिल्ह्यातील कन्नड या तालुक्यातील शेतकऱ्यांनी सफरचंदाची लागवड केलेली आहे.

पेरू लागवड करिता सर्वाधिक चांगली जात ?

अशाप्रकारे आता सफरचंदाची लागवड मराठवाड्यात देखील व्हायला सुरुवात झालेली आहे. तर आज जे या लेखांमध्ये एका प्रयोगशील शेतकऱ्यांची माहिती आहे.

पेरू लागवडीच्या माध्यमातून 24 लाख रुपये कमाई करण्याची किमया या शेतकऱ्याला साधली आहे. त्यामुळे सध्या हा अवलिया चर्चेचा विषयच या ठिकाणी बनलेला आहे.

पेरू लागवड कशी करावी ?

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्याच्या शेटफळ येथील दत्तात्रय लबडे या शेतकऱ्याने चार वर्षांपूर्वी पेरूची लागवड केलेली होती.

या अंतर्गत शेतकऱ्याने या पेरूचे रूपे मध्य प्रदेश राज्यातून वी.एन.आर जातीचे रोपे मागवली होती. व्ही एन आर जातीच्या पेरूची शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर याठिकाणी ठरत आहे.

पेरूची लागवड पद्धत 

त्यामुळे या शेतकऱ्याने देखील याच जातीची निवड करून या ठिकाणी लागवड केलेली आहे. मध्य प्रदेश राज्यातून रोपे मागवले नंतर प्रयोगशील शेतकऱ्यांनी आपल्या दोन एकर शेतात पेरूची लागवड केलेली आहे.

या प्रयोगाशील शेतकऱ्यांनी दोन एकर पेरूच्या बागेतून दोनदा यशस्वी उत्पादन घेतलेल आहे. तिसरे उत्पादन यांना मिळत असून सध्या काढणी सुरू आहे.

Peruchi Lagawad Yashogatha Marathi

यातच 20 टन पेरूची उत्पादन विक्री या ठिकाणी केलेली आहे. आणि यालाच दर 85 रुपये प्रति किलोचा भाव या ठिकाणी मिळत आहे. अशा पद्धतीने त्यांना 14 लाख रुपये ची उत्पन्न आतापर्यंत मिळाल्या आणि अजून दहा टन पेरूचे उत्पादन या ठिकाणी अपेक्षित आहे.

अशा परिस्थितीत त्यांना एकूण 24 लाख रुपये कमी होण्याच्या ठिकाणी शक्यता आहे. आणि होऊ देखील शकते असं जर दर या ठिकाणी मिळत राहिला. तर या ठिकाणी ही त्यांना 24 लाख रुपये उत्पन्न या ठिकाणी देईल.

guava farming in maharashtra

स्थानिक व्यापाऱ्याच्या माध्यमातून केरळमध्ये या व्यापाऱ्याला आपले पेरूची विक्री केली जात आहे. आणि त्यामुळे पेरूला प्रतिकूलदर हा चांगला मिळत आहे. पेरू खराब होणे.

या अनुषंगाने क्रॉप कव्हर आणि पॉलिथिन बॅकचा देखील उपयोग या ठिकाणी केला जात आहे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांची ही यशोगाथा वृत्ती अशाप्रकारे आपण शेतीमध्ये विविध प्रयोग करून चांगल्या. मोठ्या प्रमाणात उत्पादन घेऊन आपली आर्थिक परिस्थिती या ठिकाणी चांगली करू शकता धन्यवाद.


📢 कांदा चाळ साठी शासन देत आहे 50% अनुदान :- येथे पहा 

📢 पहा कोणत्या शेतकऱ्याला मिळणार 50 हजार प्रोत्साहनपर अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment