Gudi Padwa Lottery 2023 | अरे वा ! प्रधानमंत्री आवास योजनाअंतर्गत 11.99 लाखात 1BHK आलिशान फ्लॅट अर्जाची ही शेवटची तारीख !

Gudi Padwa Lottery 2023

Gudi Padwa Lottery 2023 :- सर्वांना महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत. तर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 11 लाख 99 हजार रुपये मध्ये घर मिळणार आहे. यासाठीच लॉटरी ही काढलेली आहे. तर गुढीपाडवा लॉटरी योजना सुरू झालेली आहे.

यासाठी आपण फॉर्म भरू शकतात, आता नेमकी कोणत्या शहरांमध्ये हे म्हाडा लॉटरी निघालेले आहे. किंवा गुढीपाडवा लॉटरी निघालेल्या आहेत. याबाबत माहिती जाणून घेऊया. मुंबईत घर घेणाऱ्यांसाठीची हे आनंदाची बातमी आहे.

Gudi Padwa Lottery 2023

सर्वांची स्वप्न असते की मोठ्या शहरात मोठ्या ठिकाणी आपलं घर असावं. तर यासाठी शासनाचा हा नवीन उपक्रम आहे. म्हाडा घरांतर्गत सोडती मध्ये प्रथम येणारच प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. आणि या योजनेतील 4100 घरांसाठी आजपासून अनामत रकमेसह अर्ज स्वीकारण्यात

येणार आहे. तर अनामत रकमेसह सर्वप्रथम अर्ज सादर करणाऱ्यास पात्र अर्जदाराला घर वितरित करण्यात येणार आहेत. तर अंदाजे 12 लाख किंमत या घरांची आहे. आणि म्हाडा गुढीपाडवा लॉटरी या या योजनेअंतर्गत 1 बीएचके लाइफस्टाईल अपार्टमेंटसाठी शंभर एकर मेगा सिटी.

या टाऊनशिप मध्ये खालील सुविधा मिळणार आहे

  • शॉपिंग कॉम्प्लेक्स
  • शाळा
  • 15 भाग
  • क्लब हाऊस
  • स्विमिंग पूल, जिम
  • चिल्ड्रन प्ले पार्क
  • ज्येष्ठ नागरिक
  • उद्यान
  • बस स्टॅन्ड

Gudi Padwa Lottery 2023

इथे टच करून अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अधिक सविस्तर नियम अटी कागदपत्रे व इतर सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ शकता

गुढीपाडवा लॉटरी योजना

पाण्याची सोय अशा यामध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. लॉटरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागते. त्यानंतर नोंदणीसाठी जे काही फी आहे. किंवा अर्ज प्रक्रिया फी आहे ही आपल्याला भरावी लागत असते.

या लॉटरीमध्ये जर आपली निवड झाली नाही तर तुम्हाला जे काही रक्कम आहे ती पुन्हा परत केली जाते. या प्रकल्पामध्ये 1 बीएचके फ्लॅटची किंमत 11 लाख 99 हजार एवढी राहू शकते.

प्रधानमंत्री आवास योजनेचा अनुदान वजा करून मुद्रांक शुल्क, नोंदणी जीएसटी, पायाभूत सुविधा, आणि इतर अतिरिक्त खर्च यावरती तुम्ही करू शकता. तर याचा अधिकृत माहिती आपल्याला खाली देण्यात आलेल्या माहितीवर जाऊन माहिती जाणून घ्यायचे आहे.


📢 नवीन सोलर पंप अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !
Scroll to Top