Gulabi Bond Aali Niyantran | कापूस बोंड आळी वर हा उपाय ठरेल 100% फायदेशीर कृषी विभाग यांची माहिती पहा

Gulabi Bond Aali Niyantran :- नमस्कार सर्वाना. महत्त्वाचे अपडेट कापूस पिकावरील शेंदरी बोंड अळीचे एकात्मिक व्यवस्थापन, आणि त्याचबरोबर किडीची ओळख तसेच या बोंड अळीमुळे नुकसानीचे प्रकार कोणते आहेत ?. आणि आर्थिक नुकसानीची पातळी किती प्रमाणात असते ?, आणि त्याचबरोबर या बोंड अळी वरती कीटकनाशक कोणती फवारायची आहेत. आणि किती प्रमाण या ठिकाणी आपल्याला कीटकनाशकांचं या ठिकाणी हवं आहे. ही माहिती आज या लेखामध्ये पाहणार आहोत.

Gulabi Bond Aali Niyantran

कृषी विभाग कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून एक पीडीएफ आलेला आहे. तर हेच पीडीएफ आपण या ठिकाणी पाहणार आहोत. किडीची ओळख सर्वप्रथम कसे करायचे आहेत हे आपण पाहूयात. पूर्ण वाढ झालेली अळी सुमारे 11 ते 13 मिमी लांबट असते. आणि प्रत्येक वलयावर गुलाबी पट्टा त्यावर असतो. नंतर शरीरावर पसरतो, आणि त्या अळीचे शरीर गुलाबी आपल्याला दिसून येते. तर कोषावस्था लालसर, तपकिरी रंगाची तर पतंग करड्या रंगाचा या ठिकाणी असतो. तर अशा प्रकारे आपण या किडीची ओळख करू शकता.

Gulabi Bond Aali Niyantran
Gulabi Bond Aali Niyantran

शेंदरी बोंड अळीचे एकात्मिक व्यवस्थापन

आपण मागील हंगामामध्ये कपाशी पिकाचे अवशेष असेल तर नष्ट करून जमिनीचे खोल नांगरणी आपल्याला करावयाचे आहेत. आणि खात्री लायक बियाणे वापरून योग्य अंतरावर आणि योग्यवेळी कपाशीची लागवड करणे आपल्याला आवश्यक असते. आणि तसेच कपाशीची पिकाची तृणधान्य, कडधान्य, किंवा गळीत धान्य पिकाबरोबर फेरपालट आपल्याला करायचा आहे. काळसर, मध्यम आणि भारी जमिनीत 180 दिवसापेक्षा कमी कालावधीचा रस शोषक किढींना सहनशील संकरित बीटी वाणाची लागवड या ठिकाणी आपल्याला करायचे आहेत.

कापूस बोंड आळी नियंत्रण 

आणि कपाशी भोवती नॉन बी टी रिफ्यूजी कपाशीचे अस्तित गोळी लावावी लागेल. आणि हेक्टरी चार ते पाच कामगंध फेरोमिन सापडे आपल्याला या ठिकाणी लावावे लागतील. तर अशा प्रकारचे काही आपण या ठिकाणी एकात्मिक व्यवस्थापन करू शकता. तर आता या ठिकाणी आपण पाहणार आहोत, की कीटकनाशक हे आपल्याला किती प्रमाणामध्ये फवारायचे आहेत.

बोंड आळी कोणते औषध फवारावे ? 

कीटकनाशक प्रमाण या ठिकाणी पाहणार आहोत. क्किनॉलफॉस 25 ई.सी. किंवा प्रोफेनोफॉस 50 ईसी पाणी प्रमाण :- 2 मि. ली. फवारावे लागेल. त्यानंतर थायोडीकाbarh 75 डब्लूपी 2 ग्रॅम. किंवा लॅमडा, सायहॅलोथ्रीन 5 ईसी 1 मि.ली. तर सायपरमेथ्रीन 10 ईसी 1 मि. ली. या प्रमाणात फवारावे. वरील मात्रा फक्त साध्या पंपासाठी असून पेट्रोल पंपासाठी तीन पट वापरावे.

महत्वाची सूचना पहा 

एक जिवंत आणि प्रती 10 हिरवी बोंडे, किंवा प्रति फेरोमन सापळ्यात 8 ते 10 पतंग सलग 3 रात्री मध्ये आढळल्यास वर नमूद पैकी कोणतेही एका कीटकनाशकांची आपल्याला फवारणी करायची आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी. पुन्हा एकदा हा लेख संपूर्ण वाचावा, या ठिकाणी दिलेली आहे, माहितीचे सौजन्य :- सीड इंडस्ट्रियल असोशियन ऑफ महाराष्ट्र औरंगाबाद.

Gulabi Bond Aali Niyantran
Gulabi Bond Aali Niyantran

 


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *