Gulabi Bond Ali Niyantran :- नमस्कार सर्वांना शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती कापूस बोंड आळी नियंत्रण गरजेचे आहे. कारण की बोंड आळी पासून कापूस उत्पादनात मोठ्या प्रमाणात फरक पडतो. म्हणजे मोठ्या प्रमाणात घट पाहायला मिळते. कृषी वैज्ञानिकांनी या वरती नियंत्रण उपाय सांगितले आहेत. याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
Gulabi Bond Ali Niyantran
गेल्या अनेक वर्षापासून कापूस उत्पादक शेतकरी हे गुलाबी बोंड आळी पासून मोठ्या अडचणीत आले आहेत. कारण या बोंड अळीमुळे कापूस उत्पादनात मोठी घट होते. आणि आजच्या या लेखात आपण पाहणार आहोत. की या गुलाबी बोंड आळी पासून नियंत्रण कसे आपल्याला करता येईल. याबाबत कृषी वैज्ञानिक यांचे काय मत आहे. ही संपूर्ण माहिती या लेखात आपण पाहूयात.
एका अहवालानुसार महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब, या राज्यांमध्ये या किडीचा म्हणजेच बोंड आळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो. गुलाबी सुरवंट केवळ एक कापसाची गुणवत्ता खराब करत नाही, तर कापूस उत्पादनातील 30% टक्के घट पाहायला मिळू शकते.
Kapus Bond Aali Niyantran
तर सर्व ठिकाणी गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो. तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादनात मोठी घट घडून येते. शिवाय जमीन नापीक होण्याचा धोका देखील यामध्ये कायम असतो.
तर या कापसाच्या शत्रू म्हणजेच गुलाबी बोंड अळीचा व्यवस्थापन आपल्याला करणे आवश्यक आहेत. ते आपण कसे कराल या ठिकाणी आपण जाणून घेऊया. तर बोंड अळीचा नियंत्रण कसे करावे यासंदर्भात शेतकऱ्यांना सल्ला देताना कृषी वैज्ञानिक सांगतात, की शेतकऱ्यांनी जास्त कालावधी च्या कापसाची पेरणी करू नये. केवळ 140 ते 160 दिवसाच्या मध्ये पक्व होणारे कापूस बियाणे वापरावे.
गुलाबी सुरवंटचा तपास कसा लावणार ?
गुलाबी अळी फुलावर आणि बीजांडावरच अंडी घालते आणि अळी तयार होताच ती कापसाच्या खोड्यात जाते. यामुळे गुलाबी बोंडअळीची उपस्थिती फेरोमोन सापळे बसवून तपासली जाते. फेरोमोन सापळा मादी सुरवंटाचा वास देतो. या वासाने नर आकर्षित जाळ्यात अडकतो.
जेव्हा पुरुषांची संख्या कमी होते, तेव्हा पुढील पुनरुत्पादन चक्र विस्कळीत होते. यासोबतच शेतकऱ्यांना सुरवंटाचा प्रादुर्भाव असल्याचे समजल्यानंतर ते योग्य वेळी कीटकनाशकांचा वापर करू शकतील.
हेही वाचा; महाबीजचे सोयाबीन बियाणे दर जाहीर येथे पहा नवीन दर लगेच
कापूस बोंड आळी नियंत्रण कसे करावे ?
कृषी वैज्ञानिकानी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना गुलाबी बोंड अळी पासून कापूस पिकाला वाचविण्यासाठी सल्ला देताना ही माहिती दिली आहे. शेतकरी बांधवांनी चुकूनही जिनिंग कारखान्यातून कापसाचे बियाणे विकत घेऊ नये, पेरणी करू नये.
त्याचबरोबर या बियाण्यात गुलाबी बोंड आळी राहतात. कारखान्यातून आणलेले कापसाचे बियाणे पेरणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात गुलाबी सुरवंट ही आता येत असून. कृषी वैज्ञानिक यांच्या मते शेतकरी हा एकाच प्रकारचा कीटकनाशकाचा जास्त वेळेस वापर करतो. त्यामुळे या कीटकांमध्ये कीटकनाशक विरुद्ध प्रतिकारशक्ती ही वाढत जाते.
कोणताही पादुर्भाव पाहायला मिळत नाही. किंवा प्रतिकारशक्ती वाढल्याने औषधाचा कोणताही परिणाम त्या बोंड आळी वर दिसून येत नाही तर एकाच प्रकारची कीटकनाशके वापरू नये. शेतकऱ्यांनी वेगवेगळी कीटकनाशके वापरावीत असे देखील माहिती यावेळेस दिलेली आहे.
कापसाचे सुधारित Top 10 कापूस बियाणे लगेच जाणून घ्या हे दमदार बियाणे
📢 कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 नवीन सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती