Gulkhaira Farming in Marathi :- नमस्कार सर्वांना, आज या लेखाच्या माध्यमातून शेतीसंबंधीतील महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. सध्या शेतीतून मोठ्या प्रमाणात पैसा कमवल्या जात आहे. याचे उदाहरणे आपण महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांचे पाहिले आहेत. आज अशाच एका फुलांच्या शेतीची माहिती पाहणार आहोत,
याची क्विंटलची किंमत खूपच जास्त आहेत. अशा प्रकारची एक फुल शेती आहे, ज्यामधून तुम्हाला मोठ्या प्रमाणात पैसा कमवता येणार आहे. काय आहेत क्विंटलची किंमत ? नेमकी काय आहे या संदर्भातील फुलाची शेती याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. ही शेती गुलखैरा याचा वापर हा औषधांमध्ये केला जातो.
Gulkhaira Farming in Marathi
याची मागणी प्रचंड असते, अशा वेळी गुलखैरा लागवड करून शेतकरी मोठ्या प्रमाणात कमाई करू शकतात. सोबतच गुलखैराचे फुले आणि मूळ, बीज आणि डेट यांचा वापर युनानी औषधि बनवण्यासाठी केला जात असतो. याचीच अधिक माहिती आपण जाणून घेऊया.
कशा पद्धतीने शेती करायची आहे ? उत्पादन किती होणार ? कमाई किती होते ? जाणून घेऊया. अशा औषधीय गुणधर्म असलेला रोपाविषयी माहिती पाहणार आहोत. ज्याचे मूळ, पान, आणि बीज, सर्वच बाजारात विकता येते. आता गुलखैराची शेती विषयी अधिक जाणून घेऊया. आता गुलखैरा बहुतेक औषधांमध्ये त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. याचे मागणी देखील प्रचंड असते.
गुलखैरा शेती कशी करावी ?
रोपाची खासियत एकदा झाड लावल्यानंतर दुसऱ्यांदा बाजारातून बीज खरेदी करावा लागत नाहीत. हे रोपचे बीज पुन्हा एकदा लावले जाऊ शकतात. गुलखैराची करायची लागवड नोव्हेंबर महिन्यात केली जात असते. हे पीक एप्रिल-मे महिन्यात तयार होतं. तयार झाल्यानंतर एप्रिल मे महिन्यामध्ये झाडाची पाणी आणि देठ, सुकून शेतात पडतात. जी नंतर गोळा करावी लागत असते.
गुलखैराचा उपयोग कुठे कसा केला जातो ?
गुलखैराची फुले, पाने, आणि देठ याचा वापर युनानी औषध बनवण्यासाठी केला जातो. यासोबत या फुलांचा उपयोग केव्हा मर्दानी शक्तीसाठी औषधांमध्ये देखील केला जात असतो. याशिवाय या फुलापासून बनवलेल्या खोकला, आणि इतर अनेक आजारांवरती खूप फायदेशीर ठरत आहे.
📑 हे पण वाचा :- सरकारची मोठी घोषणा; मुलीच्या जन्मावेळी सरकार पालकांना देणार 50 हजार रु. थेट बँक खात्यात, तुम्हाला ? पहा जीआर
गुलखैरा शेतीतून कमाई किती होते ?
मीडिया रिपोर्टनुसार या गुलखैरा शेतीतून कमाई किती होत असेल तर याचा माहिती पाहूया. 10 हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंत विकला जातो. गुलखैरा एका बिघा जमिनीत 5 क्विंटल पिकतो. म्हणजेच 1 बिघांमध्ये 50 ते 60 पर्यंत हजार रुपये पर्यंत उत्पादन मिळवता येते.
अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला दहा हजार रुपये क्विंटल या गुलखैरा फुल शेतीची माहिती मराठी मध्ये जाणून घेतली आहे. अशा प्रकारची शेती करून तुम्ही काही दिवसांमध्ये चांगले उत्पादन घेऊ शकतात. अशा प्रकारे शेती केल्याने मोठ्या प्रमाणात पैसा कमवता येतो.
📑 हे पण वाचा :- सरपंचाने खरंच गावाचा विकास केला का ?, किती निधी आला किती खर्च केला ? कुठे आणि कसा पहा ऑनलाईन एका मिनिटांत