Gunthewari Kayda in Marathi :- आज या लेखाच्या माध्यमातून महत्वपूर्ण माहिती जमीन व शेतकरी बांधवांसाठी राज्य शासनाने दिलेले आहे. आणि आता जिरायती 20 गुंठे बागायती 10 गुंठेची नोंद सातबाऱ्यावर होणार आहेत. राज्य सरकारने घेतला हा निर्णय ? शेतकऱ्यांना मोठा दिलासा यासंबंधीतील सविस्तर माहिती पाहणार आहोत.
राज्य सरकारने जमिनीच्या प्रमाणाभूत क्षेत्रात बदल केला आहे. आणि जिरायती क्षेत्राची 20 गुंठे तर बागायती क्षेत्राची 10 गुंठेची दस्त नोंदी करणे शक्य होणार आहे. त्यामुळे आता राज्यात ग्रामीण भागातील जिरायती आणि बागायती जमिनींचे गुंठेवारीचा मार्ग आता मोकळा होणार आहे.
Gunthewari Kayda in Marathi
आता सोबतच राज्य सरकारकडून याबाबत अधिसूचना जारी केलेले आहे. त्यामुळे जमीन धरणाचे क्षेत्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना आता 10 गुंठे बागायती तर जिरायती 20 गुंठे जमीन खरेदी विक्री करता येणार आहे. आणि यासंदर्भात राज्य महसूल व वन विभागाचे सहसचिव संजय बनकर यांनी अधिसूचना जारी गेलेली आहे.
या सूचनेनुसार राज्यातील जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत तसेच त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबतचा कायदा 1947 मधील कलम 5 क्षेत्राच्या 20 गुंठेची व बागायती 10 गुंठे क्षेत्राच्या जमिनीचे दस्त नोंदणी आता होण्याचा मार्ग मोकळा झाला.
गुंठेवारी शासन निर्णय 2023
असून आता शेतकऱ्यांना यासाठी दिलासा मिळाला आहे. आता या ठिकाणी राज्य सरकारने प्रमाणभूत क्षेत्र कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता यामुळे परिणामी 20 गुंठे जिरायती आणि 10 गुंठे बागायत क्षेत्र शेतकऱ्यांचे नाव सातबारा उतारा वर लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहेत.
याचा मोठा फायदा पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, यासारख्या बागायती क्षेत्र असलेल्या जमीन शत्र कमी असलेले जिल्ह्यांना मिळणार आहे. आता शहरीक्षेत्र वगळण्यात आल्यापूर्वी राज्यातील जिल्हा नियमावली त्यांनी क्षेत्र वगळले होते.
📑 हे पण वाचा :- अरे वा, आता ज्येष्ठ नागरिक कार्ड काढता येणार ऑनलाईन अगदी 5 मिनिटांत, बघा हा व्हिडीओ !
गुंठेवारी कधी चालू होणार
मात्र अधिसूचनानुसार राज्यातील महापालिका, नगरपरिषद, नगरपालिका, हद्दीमधील समाविष्ट असलेले क्षेत्रीय वगळता ग्रामीण भागातील जिरायती व बागायती क्षेत्र खरेदी विक्री करण्याचे करण्यात आले आहेत. त्यानुसार जिरायती क्षेत्राची वीस गुंठे याची तर बागायती जमीन खरेदी विक्री करता येणार आहेत.
या आधी सूचनाद्वारे स्पष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सहज जमीन मालकांना फायदा होणार आहे. फक्त ग्रामीण भागांसाठी हा लागू होणार आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळणारा हा निर्णय झालं आहेत.
📑 हे पण वाचा :- या फळांची लागवड करा व्हा करोडपती, 1000 प्रति किलोने विकले जाणारे फळ, एकरी 60 लाखांचे उत्पन, पहा खास फळाची शेती व हा व्हिडीओ !
गुंठेवारी कशी करावी
फक्त ग्रामीण भागासाठी हा निर्णय लागू असून राज्यातील महापालिका, नगरपालिका, क्षेत्रांना लागू नाही. सरिता नरके राज्य संचालक माहिती तंत्रज्ञान भूमि अभिलेख व जमाबंदी विभाग पुणे यांच्याकडून माहिती देण्यात आली आहेत. अशा प्रकारे आता या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि आता 10 गुंठे बागायती व 20 गुंठे जिरायती अशा प्रकारे ही खरेदी विक्री करतात येणार आहे.