Havaman Andaj Aajcha Live :- नमस्कार सर्वांना, आज या लेखामध्ये सर्वात महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. विदर्भ, मराठवाड्यात, विदर्भासह राज्यात हलक्या पावसाचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे. हा संपूर्ण हवामान अंदाज जाणून घेऊया.
बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र दक्षिणेकडील आलेले आहे. आता मान्सूनचा जो काही पूर्व भागात आहे, हा पोषक ठरल्याने राज्यात पावसाचे पुनरागमन होण्याची शक्यता वर्तवली आहे. आणि आज 18 तारखे रोजी विदर्भ मराठवाडा विदर्भासह विजांसह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.
Havaman Andaj Aajcha Live
सोबतच विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे. आणि उर्वरित राज्यात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. मान्सूनचा आस असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची पश्चिम टोक हिमालयाच्या पायथ्याकडे कायम आहे.
पूर्व टोक त्याच्या सर्वसाधारण स्थितीकडे दक्षिणेकडे आले आहेत. पूर्व टोक पुढे चार ते पाच दिवस दक्षिणेकडे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सूनचा आस, बारबांकी, देहरी, रांची, दिघा, ते वायव्य बंगलाउपसागरापर्यंत राहणार आहे. मान्सून सक्रिय पावसाच्या पुनरागमन होण्याची संकेत त्या ठिकाणी दिसून येते.
हवामान अंदाज आजचा
राज्यात ढगाळ हवामान वातावरण झालेला आहे. जो काही उकाडा झाला आहे, आज 18 तारखेची विदर्भ, मराठवाडा, विजांसह हवामान विभागाने म्हटल आहे. विदर्भातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाचे सर्व शक्यता आहे.
कोकणात तुरळक ठिकाणी, तर काही ठिकाणी जोरदार उर्वरित राज्याचा विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. अशाप्रकारे हा महत्त्वपूर्ण अंदाज होता जो तुमच्या कामात येणार आहे.
📑 हे पण वाचा :- या 3 योजनांना मिळतंय 100% अनुदान त्वरित मोबाईलमधून भरा ऑनलाईन फॉर्म !