Havaman Andaj Aajcha | पुढील 5 दिवसांत राज्यातील या जिल्ह्यांना अलर्ट, तर या जिल्ह्यांना मुसळधार पाऊस ! तुमच्याकडे कसा असेल पाऊस ?

Havaman Andaj Aajcha :- नमस्कार सर्वांना, शेतकरी बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी जाणून घेणार आहोत. राज्यात पुढील 05 दिवस मुसळधार पावसाचे अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. आणि हा सविस्तर हवामान अंदाज आज माध्यमातून जाणून घेऊया. त्यासाठी आर्टिकल संपूर्ण वाचायचा आहे.

ऑगस्ट महिन्यामध्ये दडी मारलेल्या पाऊस आता राज्यात पुन्हा परतणार असल्याचं हवामान सांगण्यात आला आहेत. शुक्रवारी मराठवाड्यातील काही ठिकाणी पाऊस झाला, असेल त्याचबरोबर विदर्भात देखील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहेत.

Havaman Andaj Aajcha

तसं दरम्यान 25 ऑगस्ट पर्यंत राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना देखील याचा मोठा दिलासा मिळणार आहे. पिकांना ही या ठिकाणी दिलासा मिळणार आहे.

यामुळे पीक चांगले भरतील आणि अशी असे शेतकऱ्यांना ही वर्तवलेल्या अंदाजानुसार शनिवारपासून कोकण, आणि विदर्भामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असेल जसे की नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे.

आज हवामान अंदाज लाईव्ह

मराठवाड्यातील सर्व जिल्हे आणि जळगाव जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर अधिक माहिती संपूर्ण जाणून घेऊया. पुणे जिल्ह्यात हवामान विभागाने जारी केला आहे. पुढील 3 दिवस पुणे शहरासह जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस असेल त्याचबरोबर मुंबई,

पालघर, रायगड, रत्नागिरी, ठाणे, जिल्ह्यांमध्ये देखील पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या सोबतच ट्विटर म्हणजेच K.S. Hosalikar यांनी याबाबत अधिक अपडेट दिलेली आहे. तर ही अपडेट लेखाच्या माध्यमातून असल्यास खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्ही हवामान अंदाज जाणून घेऊ शकता.

📑 हे पण वाचा :- ई पीक पाहणी केली नाही ? सातबारा कोरा राहील का ? वाचा सविस्तर माहिती वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *