Havaman Andaj Punjabrao Dakh | हवामानात अचानक बदल :- पंजाब डख हवामान अंदाज आजपासून 18 सप्टेंबर पर्यंत अतिवृष्टी, मुसळधार पाऊस

Havaman Andaj Punjabrao Dakh

Havaman Andaj Punjabrao Dakh :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवानो. शेतकरी बांधवांसाठी पंजाबराव डख यांचा महत्त्वाचा हवामान अंदाज नुकताच त्यांनी जाहीर केलेला आहे. तर हवामान अभ्यासाक पंजाबराव यांच्या माहितीनुसार राज्यात 4 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर पर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज त्यांनी व्यक्त केलेला आहे. तरी या लेखामध्ये याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याकरिता लेख संपूर्ण वाचा, आपल्या इतर बांधवांना नक्की शेअर करा.

Havaman Andaj Punjabrao Dakh
Havaman Andaj Punjabrao Dakh

Havaman Andaj Punjabrao Dakh

पंजाबराव डख हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव जिल्हा परभणी हवामान अंदाज सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो. आज 2 सप्टेंबर आणि 3सप्टेंबर या तारखेमध्ये दिवसांमध्ये जवळपास तुम्ही सर्व शेतकऱ्यांनी तुमचे शेतीचे कामे करून घ्या.

हवामान अंदाज पंजाब डख लाईव्ह 

कारण की राज्यांमध्ये चार तारखेपासून राज्यात परत पावसाला सुरुवात होणार आहेत. पण काय झालं मागे काही गावे पाऊस पासून वंचित झाली होती. 4, 5, 6, 7, सप्टेंबर पर्यंत राज्यात खूप ठिकाणी पाऊस पडणार आहे. 18 सप्टेंबर पर्यंत राज्यात भाग बदलत पाऊस पडणार शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायच्या आहे. पुढे दिलेल्या माहिती वाचा.

पंजाब डख हवामान अंदाज आजचा

राज्यात दि. 3 व 4 सप्टेंबर सुर्यदर्शन असेल पण काही ठिकाणी पाउस पडेल. परंतू  5 सप्टेंबर पासून 5,6,7,8 दरम्याण (नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नादेंड, लातुर, परभणी, बीड, जालना, संभाजीनगर. बुलढाणा, जळगाव, उस्मानाबाद, सोलापूर, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, पूणे, मुंबई, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव.

अतिवृष्टी व मुसळधार पाऊस डख साहेब 

या जिल्हात 7 सप्टेंबर पर्यत भाग बदलत पाउस ओढे नदी नाले वाहतील असा पाणी पडेल.  दि.8,9,10,11 सप्टेंबर राज्यात अति मुसळधार पाउस पडणार आहे. धरण क्षेत्रात पाणी पडणार आहे, त्यामुळे राज्यातील जी काही धरणे भरली नसेल. त्या धरण्याच्या पातळीत वाढ झालेली दिसून येईल. सप्टेंबर 14,15,16,17 राज्यात परत पाउस शक्यता आहेच. शेवटी अंदाज आहे, वारे बदल झाला की वेळ, ठिकाण बदलते माहीत असावे.

Havaman Andaj Punjabrao Dakh

येथे पहा पंजाबराव डख यांचा व्हिडीओ 


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top