Hawaman Andaj Aajcha Live | Monsoon Weather | या जिल्ह्यांना येत्या काही तासात मुसळधार पाऊस हवमान विभागाचा अंदाज

Hawaman Andaj Aajcha Live :- नमस्कार सर्वांना. शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाचा हवामान अंदाज समोर येत आहे. हवामान तज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी दिलेल्या अंदाजानुसार. राज्यात या महिन्यांमध्ये पावसाचा खंड असून शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. असे देखील माहिती डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी माहिती दिली आहे, तर त्यांचा अंदाज काय आहे. कसा असेल पावसाचा पुढील प्रवास याबाबत संपूर्ण माहिती या लेखात पाहणार आहोत लेख संपूर्ण वाचा.

Hawaman Andaj Aajcha Live

यंदा फारच कमी गतीने वारे वाहत राहिल्याने जूनमध्ये पावसाचा खंड राहणार असून. शेतकर्‍यांनी पेरणी साठी घाई करू नये असा सल्ला हवामान तज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी अंदाज दिला आहे. मात्र त्यानंतर चांगला पाऊस असून संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून काळात यंदा पाऊस 101% होणार आहे. त्यामुळे दुष्काळी पट्ट्यात सुद्धा चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाने मंगळवारी मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्याचा अंदाज जाहीर केला. त्यात देशात यंदा 103% टक्के पाऊसचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. जूनमध्ये राज्याच्या दक्षिण कोकण मुंबई तसेच पश्‍चिम विदर्भाच्या काही जिल्ह्यात कमी पावसाची शक्यता आहे.

हेही वाचा; कुसुम सोलर पंप योजना नवीन कोटा उपलब्ध येथे पहा 

हवामान तज्ञ डॉ. रामचंद्र साबळे

त्यानुसार साबळे यांनी त्यांच्या मॉडेलच्या अंदाज जाहीर केला आहे. त्यात राज्यात 101 टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तर यंदा जून महिन्यात पावसाचा खंड या भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो.

शेतकर्‍यांनी पेरणीची घाई करू नये. असा देखील अंदाज त्यांनी दिला आहे. जून मध्ये पावसात खंड पडणार असल्याने शेतकरी बांधवांनी जमिनीत 65 मिलिमीटर म्हणजेच अडीच ते तीन फूट ओलावा असल्याशिवाय पेरणीची घाई करू नये.

हेही वाचा; नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा 

हवामान अंदाज आजचा लाईव्ह 

असा सल्ला देखील हवामान शास्त्रज्ञ रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर खानदेश विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी सिंचनाची सोय असल्याशिवाय कापूस व सोयाबीन ची लागवड करण्याची घाई करू नये.

अशी देखील माहिती डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी दिली आहे. जिरायती शेतकऱ्यांचा कडधान्य पिकांची लागवड करावी असेही ते म्हणाले आहेत.

हेही वाचा; शेळी पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा 


📢 कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment