Hawaman Andaj Ramchandra Sable :- नमस्कार सर्वांना, राज्यासाठी गुड न्यूज मान्सून बाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुढील 6 दिवस पावसाचं असल्याचं अंदाज हवामान तज्ञ यांनी अंदाज दिला आहेत. ही महत्त्वाची बातमी संपूर्ण जाणून घेऊया. गेल्या आठवड्यात पाऊस गाय झाल्यानंतर पुन्हा पावसाची हलक्या सरी बसायला सुरुवात झाली आहे.
आता येणाऱ्या पाच ते सहा दिवस पाऊस पडणार आहे, असा अंदाजे हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे. त्यामुळे राज्यासाठी थोडीफार का होईना दिलासा देणारी बातमी हवामन तज्ञ रामचंद्र साबळे यांनी दिले आहे. राज्यात पुढील पाच ते सहा दिवस असाच पाऊस येणार असल्याचं त्यांनी सांगितले आहे.
Hawaman Andaj Ramchandra Sable
यामध्ये पश्चिम महाराष्ट्र म्हणजेच यामध्ये अहमदनगर, पुणे, पुणे जिल्हा, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, या 6 जिल्ह्यात 31 ऑगस्ट पर्यंत अत्यल्प पाऊस म्हणजे 0.5 ते 1.5 मिलिमीटर पाऊस असेल असा अंदाज दिला आहेत. तसेच कोकण भागात जसे की सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे,
पालघर, या 5 जिल्ह्यात पावसाची स्थिती कमी असणार आहेत. जसे की 0.1 मिलिमीटर तर काही दिवशी 15 मिमी पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. काही जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असणार आहे.
हवामान अंदाज डॉ. रामचंद्र साबळे
जसं की मराठवाडा विभागात धाराशिव, हिंगोली, बीड, छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) जालना, परभणी, नांदेड, या जिल्ह्यांमध्ये अल्पशा प्रवासाचे प्रमाण राहणार असल्याचे त्यांनी सांगितला आहे. सोबतच 2 मिलिमीटर ते 4 मिलिमीटर पाऊस पडणार असलेच या वेळेस सांगितले आहेत.
इतर सर्व जिल्ह्यात 0.1 ते 1.3 मिलिमीटर पर्यंत पाऊस असणार असलेच माहिती असा अंदाज हवामाना तज्ञ रामचंद्र साबळे यांनी दिला आहे. तसेच काही जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर येणाऱ्या या दिवसात पावसाचे प्रमाण कमीच राहणार आहे.
यामध्ये काही जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर अशी माहिती रामचंद्र साबळे यांनी दिली आहेत. अधिक माहिती करिता त्यांचे Twitter जाऊन तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता. अशाप्रकारे राज्यासाठी आता ही पुढील सहा दिवस महत्त्वाचे (पावसाचे) असणार आहे.
📑 हे पण वाचा :- अरे वा ! आता शेळी मेंढी पालन करा घ्या 75% अनुदान जाणून घ्या योजनेचा अर्ज, कागदपत्रे, पात्रता, संपूर्ण माहिती व घ्या लाभ !