Hawaman Andaj Today Maharashtra | विजांच्या कडकडाटासह. वादळी वाऱ्यासह पाऊस

Hawaman Andaj Today Maharashtra :- नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी माणूस अतिशय महत्त्वाचा हवामान अंदाज समोर येत आहे. राज्यात पुढील दोन-तीन दिवसात या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह. तसेच वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. तरी संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेणार आहोत. कोणत्या भागामध्ये कसा पडत असणार आहे पुढील तीन दिवस संपूर्ण माहितीसाठी लेख संपूर्ण वाचा.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Hawaman Andaj Today Maharashtra

हवामान विभागाच्या अंदाजानुसार आता जूनच्या पहिल्या आठवडय़ात र्नैऋत्य मोसमी वारे केरळमध्ये दाखल होतील. त्यानंतर कोकणमार्गे महाराष्ट्र आणि मुंबई परिसरात हे वारे पोहोचतील. (२५ मे) विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.

हवामान अंदाज लाईव्ह आजचा 

विदर्भातील गोंदिया जिल्हा सोडून उर्वरित सर्वच जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. तर शुक्रवारी (२७ मे) विदर्भातील भंडारा, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यात. तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह वारे वाहण्याची शक्यता  हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. राज्यात पुढील तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे.

आजचा हवामान कसे असेल

मुंबईसह राज्याच्या काही भागांत पावसाच्या काही सरी बरसल्या. मात्र, हा मोसमी पूर्व पाऊसच आहे. त्याला मोसमी पाऊस म्हणता येणार नसल्याचेही हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, राज्यात पुढील तीन दिवस मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची, तर काही ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

आजचा हवामान अंदाज लाईव्ह 

अंदमानपासून सुरु झालेला पावसाचा प्रवास पुढे अरबी समुद्रात आला आणि तिथेच अडकून पडला. प्रतिकूल स्थितीमुळे मान्सून श्रीलंकेच्या किनारपट्टीसह परिसरात अडकला आहे. मान्सूनचे वारे २७ मे रोजी भारतात दाखल होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. ज्यामुळं आता कोकणासह मुंबई रोखानं मान्सूनचा प्रवास जून महिन्यापर्यंत पुढे गेला आहे. 


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 200 गाय पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment