Hawaman Andaz Aani Batmya | मान्सून पुन्हा लांबणीवर पेरणी करताय थांबा ? Live

Hawaman Andaz Aani Batmya :- नमस्कार सर्वांना गेल्या आठवड्यामध्ये मान्सूनचा प्रवास सुरू झाला आहे. अदमानतून आनंद वार्ता कानावर आली. आणि तिथेच केरळात मान्सूनच्या येण्यापुर्वीच पावसाने धुमाकूळ घातला.

आपण पाहिला असेल की रत्नागिरी, अकोला या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि यातच आता वरुण राजाला पाहून सर्वांनाच धडकी भरली आहे.

हे सर्व चित्र पाहता आता महाराष्ट्रात मान्सून ठरलेल्या वेळेत दाखल होणार आहे. याची सर्वांना खात्री पटली होती आणि आताच आता काही वेगळेच समोर येत आहे. कारण मान्सून अरबी समुद्रात दाखल झाला असला तरीही त्याने विश्रांती घेतली आहे.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Hawaman Andaz Aani Batmya

मान्सूनचा प्रवास अडथळा निर्माण झाल्यामुळे आता त्याचा आगमन दोन दिवसांनी लांबणीवर गेलेला आहे. पुढील दोन-तीन दिवसात मान्सून केरळात दाखल होणार असल्याचे चित्र समोर येत आहे.  

आणि त्याच बरोबर पाच जूनला कोकणात आणि सात जूनला मुंबईत मान्सून दाखल होणार आहे. यापूर्वी मान्सून होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. पण सध्या मात्र त्यासाठी परिस्थिती असल्याचे दिसत नाही. हे आणि 10 ते 16 जून दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

पंजाब डख हवामान अंदाज लाईव्ह जाणून घ्या यंदाचा हवामान कसा असेल पहा येथे 

हवामान उद्या पाऊस वेळ टेबल

पुढील दोन-तीन दिवस मान्सूनची वाटचाल कशी असणार आहे. तर पुढील दोन-तीन दिवसात मान्सून केरळात दाखल होणार आहेत. त्यानंतर राज्यात तीन ते नऊ जून दरम्यान तो धडकणार आहे.

आणि त्यानंतर चार जूनला मान्सून मुंबईत दाखल होणार आहे. त्यामुळे आता मान्सून लांबला असला तरी (monsoon weather) याचं मात्र निश्चित आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून नियोजित वेळेच्या एक आठवडा अगोदर २२ मे ऐवजी १५ मे रोजी. अंदमान निकोबार बेटांवर पोहोचला. आता केरळमध्ये २७ मेपर्यंत आणि त्यानंतर मुंबईत ५ ते ६ जूनपर्यंत पोहोचण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे.

हेही वाचा; कुसुम सोलर पंप ९५% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा 

लाईव्ह हवामान अंदाज आजचा

अशात हवामानतज्ज्ञ दिनेश मिश्रा यांनी सांगितले की. मान्सूनचा आतापर्यंत प्रवास चांगला राहिल्यामुळे 20 ते 22 मे रोजी मुंबईत मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील काही भागात कालपासून जोरदार पाऊस पडत आहे.

यामुळे शेतकरी पेरणीच्या तयारीला लागला आहे. (आज पाऊस पडणार आहे का) दरम्यान हा पाऊस कदाचीत हुलकावणी देण्याची शक्यता आहे. मान्सूनपूर्व पाऊस असल्याने कदाचित हा पाऊस थांबल्यानंतर पुढचे काही दिवस पाऊस नाही. लागल्यास पेरणी केलेल्या पिकाचे मोठे नुकसान होते. यासाठी आज कृषीमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना आवाहनही केले.

हेही वाचा; कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा 


📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment