Hdfc Personal Loan Assistance :- आज या लेखाच्या माध्यमातून HDFC बँक कडून Personal Loan वैयक्तिक कर्ज कसे घ्यायचे आहे ?, हे आज या लेखांमध्ये पाहणार आहोत. एचडीएफसी बँक केवळ 5 मिनिटांमध्ये 5 लाख रुपये पर्यंत वैयक्तिक कर्ज देते. ही माहिती अधिकृत वेबसाईटवर त्यांनी दिलेली आहे.
परंतु आता हे कर्ज कोणाला आणि कसे दिले जाते ? आणि यासाठी काय पात्रता काय कागदपत्रे हवे ?. आणि यासाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा आहे ?, आणि कर्ज तुमच्या बँक खाते मध्ये किंवा तुम्हाला कसे मिळवता येते ?. याची सविस्तर माहिती व्हिडिओ द्वारे हे पाहणार आहोत, त्यासाठी लेख संपूर्ण वाचा.
Hdfc Personal Loan Assistance
कोणत्याही तातडीच्या आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी एचडीएफसी बँकेकडून 5 लाख रुपये पर्यंत वैयक्तिक कर्ज मिळवता येते. परंतु हे कर्ज तुम्हाला कशासाठी हवे देखील खूप मॅटर करतो. जसे की लग्न असो किंवा सुट्टी असो किंवा तुमच्या घराच्या नूतनीकरण करण्याचा निधी देण्यासाठी असो यासाठी ही एचडीएफसी बँक तुम्हाला
वैयक्तिक कर्ज देते. वैयक्तिक कर्ज घेताना एखाद्या व्यक्तीला मिळू शकणाऱ्या कर्जाची रक्कम आणि भरावे लागणारे समान मासिक हप्ते ईएमआय हे दोन मुख्य प्रश्न कोणाच्या मनात येतात. तर एचडीएफसी बँकेकडून वैयक्तिक कर्ज सह तुम्हाला एक वर्ष ते 5 वर्षाच्या कालावधी सह 40 लाखापर्यंत कर्ज घेता येते.
येथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा व अधिकृत माहिती व वेबसाईट पहा
एचडीएफसी बँक वैयक्तिक कर्ज
आता वैयक्तिक कर्ज, पात्रता कॅल्क्युलेटर वापरून तुम्ही पाच लाख रु. कर्जासाठी पात्र बसू शकता. आता तुम्ही वैयक्तिक कर्जासाठी पात्र आहात की नाही यावर अनेक घटक प्रभाव टाकतात. जसे तुमचे 5 लाख रुपयापर्यंत वैयक्तिक कर्ज अर्जाचे मूल्यांकन करताना बँक तुमची उत्पन्नाची स्थिती पाहते.
जसे तुमचे उत्पन्न काय आहे ?, तुम्हाला पगार किती आहेत ?. किंवा तुमचा जो बिझनेस आहे त्याचं उत्पन्न किती आहेत ?. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं क्रेडिट स्कोर (सिबिल स्कोर) हे चेक करत असत. किंवा कर्जाचं परत पिढीचा इतिहास लक्षात घेऊन तुम्हाला कर्ज किती दिलं जावे किंवा नाही हे बँक त्यावरून ठरवत असते.